झाग्यासारखा गाऊन घातल्यामुळे ‘या’ अभिनेत्रीची झाली चांगलीच गोची, वाऱ्याने झगा उडाला आणि आली तोंड लपवण्याची वेळ…

2 Min Read

अभिनेत्री रुबिना दिलैकचे नाव टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध हिरोईन पैकी एक आहे. अभिनेत्री नेहमी आपले एकापेक्षा एक सुंदर लुकचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करत असते. यादरम्यान आता तिचे एक लेटेस्ट व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे. पण या व्हिडीओमध्ये रुबिना आपल्या ड्रेसमुळे खूपच त्रासलेली दिसत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि रुबिनाला शुटींग सेटवर जाताना स्पॉट केले गेले यादरम्यान रुबिनाने पर्पल करलच्या गाऊन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पण ड्रेसचा हाय स्लिट जो कि तिच्या बोल्डनेसमध्ये अधिकच भर घालत होता त्याचबरोबर तो अडचणीमध्ये देखील भर टाकत होता.

यादरम्यान खूपच जोराचा वारा सुटला होता आणि रुबिनाचा ड्रेस हवेने उडताना दिसला. घाईघाईमध्ये रुबिना तिथून निघून गेली. रुबिना ड्रेस उडण्यापासून वाचल्या मुले ऊप्स मूमेंटची शिकार होण्यापासून वाचली आणि ड्रेसला सांभाळत पळत सुटली. व्हिडीओ पाहिल्यानंतर हे तर स्पष्ट आहे कि अभिनेत्रीचा ड्रेस खूपच अनकंफर्टेबल होता.

यासोबत रुबिनाने कॅमेऱ्यासमोर देखील जास्त पोज दिल्या नाहीत. काही वेळामध्येच आपला ड्रेस सांभाळत आतमध्ये निघून गेली. आता रुबिनाचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रुबिना नेहमी आपल्या एकापेक्षा एक शानदार लुकमुळे चर्चेत राहते.

रुबिना सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते आणि प्रत्येक दिवशी एक नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेयर करत राहते. रुबिनाचे चाहते तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या फॅशन आणि ड्रेसिंग सेन्सचेसाठी देखील वेडे आहेत. अशामध्ये अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ समोर अयेतच ते खूपच वेगाने व्हायरल होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *