बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या नेहमी आपल्या अतरंगी कपड्यांसोबत स्पॉट होतात. ज्यामध्ये त्यांचे बॉडी पार्ट्स स्पष्ट दिसू लागतात. अशामध्ये त्यांना उप्स मुमेंटचे शिकार व्हावे लागते. असेच काही झाले आहे अभिनेत्री इलियाना डिक्रूजसोबत. अभिनेत्रीचे अनेक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीने ड्रेसमध्ये जे काही घातले आहे ते स्पष्ट दिसत आहे. जेव्हा कॅमेऱ्याची लाईट अभिनेत्रीवर पडली तेव्हा सर्वजण हैराण झाले.

अभिनेत्री इलियाना डिक्रूजला बाहेर स्पॉट केले गेले आहे. जिथे अभिनेत्रीने ब्लू कलरचा वन पीस ड्रेस घातला होता. अभिनेत्रीचा हा ड्रेस इतका जास्त ओफेंसिव होता कि सर्वजण बघून हैराण झाले. इलियाना डिक्रूजचा हा ड्रेस खूपच जास्त पारदर्शक होता, ज्यामधून तिचे अंडरगार्मेंट स्पष्ट दिसत होते. जे तिने आपल्या ड्रेसमध्ये कॅरी केले होते. यामुळे अभिनेत्रीला उप्स मुमेंटचे शिकार व्हावे लागले. अभिनेत्रीला हे देखील माहिती झाले नाही कि तिचे अंडरगार्मेंट्स देखील स्पष्ट दिसत आहेत.
अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा आणखीन एक फोटो खूपच व्हायरल होत आहे. जो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. इलियानाने आपल्या या फोटोमध्ये बाथरोब घातला आहे. तिने क्लोज़ सेल्फी काढून शेयर केला आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी दिवसभर फ्लफी बाथरोबमध्ये राहू शकते. ज्यानंतर ती स्वतःला उत्तर देत लिहिले कि होय मी राहू शकते.
चाहते तिचं या पोस्टला खूपच जास्त पसंद करत आहेत. चाहते तिच्या फोटोवर सुंदर अशी कमेंट करत आहेत तर कधी हार्ट आणि फायरचा इमोजी शेयर करत आहेत. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अनफेअर अँड लव्ह’मध्ये दिसणार आहे. चित्रपटामध्ये इलियाना अभिनेता रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.