महेश भट्ट बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने अनेक हिट चित्रपट बनवले आहेत. तथापि आपल्या चित्रपटांमुळे कमी आणि आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये तो जास्त चर्चेमध्ये राहिला. महेश भट्टचे वादासोबत खूप जुने नाते आहे. ते आपल्या लाईफमध्ये नेहमी कोणत्याना कोणत्या वादाने घेरलेले राहिले. मग ते आपल्या मुलीला कीस करणे असो किंवा तिच्यासोबत लग्नाचा विषय असो.

यादरम्यान एका अभिनेत्रीने महेश भट्टची मिडियासमोर पोलखोल केली होती. अभिनेत्रीने सांगितले कि कसे महेश भट्ट जगासमोर तिला मुलगी मानत होते आणि रात्र होताच तिला बेडरूममध्ये घेऊन जात असत. मला आई लव यू बोलत होते. नंतर तिला मुलगीपासून पत्नी बनवून तिचे रात्रभर शोषण करत होते. अभिनेत्रीच्या या खुलास्यानंतर महेश भट्टची खूप बदनामी झाली होती.

आम्ही इथे ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचे नाव मीरा आहे. मीरा एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने २००५ मध्ये महेश भट्टच्या नजर चित्रपटामध्ये काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला होता. तथापि मीराने या चित्रपटामध्ये खूपच बोल्ड सीन देऊन स्वतःला फेमस केले होते. मीराचा दावा आहे कि या चित्रपटादरम्यान महेश भट्टने तिचे रात्रभर शोषण केले होते.

मीरा सांगते कि त्या दिवसांमध्ये माझा खूपच संघर्ष सुरु होता. मला कामाची खूपच गरज होती. अशामध्ये महेश भट्टने माझी मदत केली होती. त्यांनी मला चित्रपटामध्ये काम दिले होते. तथापि या कामाच्या बदल्यात माझा फायदा देखील उचलला. ते दिवसा माझ्यासोबत मुलीसारखे वागत होते पण रात्र झाल्यानंतर माझे शारीरिक शोषण करत होते.

मीरा पुढे म्हणते कि महेश बातने माझे करियर बरबाद केले. मला इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत काम करू देत नव्हते. एकदा मी सुभाष घईचा चित्रपट साईन केला होता. जेव्हा त्याला याची भंक लागली तेव्हा ते माझ्यावर खूप बद्केल होते. मला रागाने सर्वांसमोर थप्पड मारली.

मीरानुसार महेश भट्टने तिला चित्रपटांची स्वप्ने दाखवत होते. म्हणत होते कि एक मोठी स्टार बनवेन. तथापि या स्वप्नांद्वारे तयी बेडरूममध्ये माझ्यासोबत घाणेरड्या हरकती केल्या. हे प्रकरण असेच अनेक वर्षे चालू होते. मीराचे खरे नाव इरतिज़ा रुबाब आहे. सध्या ती ४५ वर्षाची आहे.