लाखात एक बुद्धीमन माणूस काढू शकतोय वाचण्याचा मार्ग, फोटो ZOOM करून पहा उत्तर मिळेल ! लाखात एक बुद्धीमन माणूस काढू शकतोय वाचण्याचा मार्ग ,जाणून घ्या तुमची स्थिती. आयुष्य जेवडे सोपे आहे तेवडेच अवगड आहे.प्रत्येकाच्य आयुष्यात अडचणी असतात आणि सगळेच त्यावर मत करून आयुष्य जगतात. आयुष्यातील अडचणी पार करून जगण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. आणि याच अडचणीतून जेव्हा मनुष्य मार्ग काढतो तेव्हाच त्याच्या बुद्धीचा परीचय होतो.जेव्हा कठीण परीस्थिती येते तेव्हा आपली विचार करण्याची क्षमत थंबते, पण अश्या परीस्थितीत जेव्हा आपण आपल्या बुद्धी आणि संयम यांचा वापर करतो तेव्हाच आपण विजयी होतो.लहान पणी कायम एक गोष्ट आपण एकत आलो कि दोन मित्र जंगलात जातात तिथे त्यांना अस्वल दिसते पहिला मित्र पटकन झाडावर चढतो पण दुसऱ्या मित्राला झाडावर चडता येत नाही आणि तो मारण्याचे नाटक करतो त्याला माहित होते कि अस्वल मृत शरीराला खात नाही.

या गोष्टीत आपल्याला मानवाच्या बुद्धीचा परिचय मिळतो. पण या ठिकाणी परीस्थिती वेगळी आहे…चित्र कळजी पर्वक बघा. नदी किनारी एक माणूस ऊभा असतो अचानक सिंह येतो ,माणूस नदीत उडी मारणार त्याच वेळी तिथे मगर येते ,या परीस्थितीत त्याला एकच मार्ग होता,त्याप्रमाणे तो पटकन झाडावर चाडतो.चडताना त्याची बंदुक पडती जी कि तो झाडावर गेल्यावर वापरणार होता. झाडावर चडल्यावर त्याच्या लक्षात आले कि वर एक विषारी साप आहे.तो आता मधेच अडकला.पण चांगली गोष्ठ एक म्हणजे बंदूक खाली आहे, ज्याची गोळी चालवून तो वाचू शकतोय.पण प्रश्न हाच कि तो खाली कसा जेइल.या चित्राला पाहून लाखान पैकी एकाकडेच याचे उत्तर आहे. तर उत्तर असे आहे यातून बाहेर पडण्याचे दोन मार्ग आहेत.
मार्ग १ – त्या माणसाने सापाला पकडून एका झटक्यात सिंहाच्या अंगावर फेकावे, अचानक झालेल्या हमल्या मुळे त्याचे लक्ष विचलित होईल आणि त्याचाच फायदा घेऊन त्याने पटकन खाली उतरून बंदूक उचलावी.

मार्ग २- त्या माणसाला साप पकडण्याची भीती वाटत असेल तर त्याने दुसऱ्या काठीने सापाला मारावे आणि मग सिंहाच्या अंगावर फेकावे किवा सापाची फांदी हलवून त्याला पाण्यात पाडावे जेणे करून मगर शांत होईल आणि सिंह झोपण्याची वाट पहावी, कारण सिंह हा एकमेव प्राणी आहे जो जास्त वेळ एका जागी उभा राहू शकत नाही.