चित्रपट दिग्दर्शक साजिद खानच्या विरोधाचे सर्वात मोठे कारण त्याच्या लागलेले लैं गि क छ ळाचे आरोप आहेत. जे #MeToo मोहिमेदरम्यान समोर आले होते. त्यानंतर चित्रपटा क्षेत्रामधून वेगळे केलेल्या सजित खानला बिग बॉसमध्ये घेतल्यामुले पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

तसे तर तुम्हाला माहिती आहे कि साजिद खानवर एकदोन नाही तर नऊ मुलींनी लैं गि क छ ळा चे आरोप लावला होता. त्या मुलींमध्ये सलोनी चोप्रा, ऑस्ट्रेलियन अभिनेत्री देखील आहे आणि त्यांनी साजिद खानसोबत हाउसफुल २ चित्रपटामध्ये एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

सलोनी ने साजिदवर आरोप लावला होता कि साजिदने तिला अवेळी बोलावून अनकंफर्टेबल फील केले होते. इतकेच नाही तर सलोनीने हा दावा देखील केला होता कि सजितने तिला मा स्ट रबेशनबद्दल देखील विचारले होते आणि आपल्या प्रा य व्हे ट पार्टला स्पर्श करण्यास सांगितले होते. पण जेव्हा तिने असे करण्यास मनाई केली तेव्हा साजिद तिच्यावर खूप चिढला होता. हिंदी आणि बंगाली चित्रपटामधील अभिनेत्री रचेल व्हाइटने सलोनीचे समर्थन करत सांगितले होते कि हमशकल्सच्या शुटींगदरम्यान साजिद खानने तिला घरी बोलावले होते आणि तिला आपल्या चित्रपटामध्ये रोल देण्यास्तही कपडे उतरवायला सांगितले होते.

अभिनेत्री सिमरन सुरीने दावा केला होता कि हिम्मतवाला चित्रपटाच्या ऑडिशन दरम्यान साजिद खानने तिला कपडे काढण्यासाठी सांगितले होते. तिच्यानुसार हे सर्व तेव्हा झाले होते जेव्हा साजिदने तिला आपल्या जुहू येथील घरी बोलावले होते. सिमरननुसार ती साजिदची हि गोष्ट ऐकून खूपच हैराण झाली होती.

सोना स्पा आणि द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर सारख्या चित्रपटामधील हिरोईन अहाना कुमराने देखील साजिद खानवर आरोप लावला होता. तिने दावा केला होता कि साजिदने तिला विचारले होते कि जर तिला १०० करोड मिळाले तर कुत्र्यासोबत देखील से क्स करशील का. करिश्मा उपाध्याय एक पत्रकार आहे आणि तिच्यानुसार साजिद खानने तिला अनकंफर्टेबल फील केले होते. तिच्यानुसार मुलाखतीदरम्यान साजिद खानने तिच्यासमोर आपला प्रा ई व्हे ट पार्ट फ्लॅश केला होता.

बिग बॉसची पूर्व कंटेस्टेंट आणि अभिनेत्री मांडणा करिमी साजिद खानच्या बिग बॉस १६ मध्ये जाण्याने नाखूष आहे. आणि तिने बॉलीवूड सोडण्याची घोषणा केली आहे. तिच्यानुसार हमशकल्सची कास्टिंग करताना साजिद खानने तिला कपडे काढण्यास सांगितले होते. साजिद खानवर लैं गि क छळाचे आरोप लावणारी अभिनेत्रींमध्ये शर्लीन चोप्रा देखील आहे. तिने दावा केला आहोत कि २००५ मध्ये सजित खानने तिच्या समोर आपला प्रा य व्हे ट पार्ट एक्सपोज केला होता.

दिवंगत अभिनेत्री जिया खानची डॉक्युमेंट्री डेथ इन बॉलीवुडमध्ये हा खुलासा झाला होता कि साजिद खानने तिच्यावर लैं गि क अत्याचार केले होते. जिया खानची बहिण करिश्मानुसार हाउसफुल चित्रपटाच्या रीडिंग सेशन दरम्यान साजिद खानने जियाला तिचा टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले होते. मॉडल डिंपल पॉलने २०२० मध्ये हा खुलास अकेला होता कि एकदा साजिद खानने तिला चुकीच्या प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नाही तर साजिद खानने तिला कपडे काढण्यास देखील सांगितले होते. डिंपल त्यावेळी फक्त १७ वर्षाची होती.