सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी आपल्या तक्रारमध्ये रिया चक्रवर्ती सहित रियाचा भावू आणि कुटुंबावर देखील आरोप लावले आहेत कि संपूर्ण कुटुंब मिळून सुशांतचे पैसे लुटत होते. त्यांनी अनेक खूपच गं*भीर आरोप लावले आहेत. त्यांनी आपल्या निवेदनात एकून सात पैलूंचा शोध घेण्याची मागणी केली आहे.१) सुशांतला वेडे सिद्ध करण्याची ध*मकी देत होती रिया :- सुशांतला वेडे घोषित करण्याच्या तयारीमध्ये होते. सुशांतच्या वडिलांनी आपल्या निवेदनात मध्ये सांगितले आहे कि ते वयस्कर आहेत. जास्त धावपळ करू शकत नाहीत. यामुळे त्यांनी हि निवेदन आता पटनामध्ये दिली आहे. सुशांतसोबत काही दिवसांच्या भेटीमध्ये सर्वात पहिला रियाने सुशांतचे घर भू*त प्रे*त सांगून बदलायला लावले. त्यानंतर ज्यामध्ये सुशांत शिफ्ट झाला, त्यामध्ये रियाचे पूर्ण कुटुंब एकत्र राहू लागले. रियाचे कुटुंब सुशांतचे मान*सिक संतु*लन खराब करू लागले.
२) सुशांतला दिला गेला होता औषधांचा ओव्हर डोस :- इतकेच नाही निवेदना मध्ये हे देखील सांगितले गेले आहे कि सुशांतला वेड्याच्या दवाखान्यात पाठवण्याची तयारी होती. रियाने विनाकारण औषधे सुरु केले आणि म्हणाली त्याला डेंगू झाला आहे. नंतर औषधांचा ओव्हर डोस देऊन त्याची मान*सिक स्थिती आणखीन खराब केली गेली.३) सुशांतचा नंबर बंद करून रियाने नवीन नंबर घ्यायला लावला :- आरोप आहे कि रियाने सुशांतचा मोबाईल नंबर देखील बदलला होता, जेणेकरून सुशांत जुन्या लोकांपासून आणि आपल्या कुटुंबापासून दूर राहील. सुशांतच्या अकाऊंटमधून रिया आणि तिचे कुटुंब संपूर्ण खर्च काढत होते. रियाने करोडो रुपये गायब केले. ती सुशांतला वेड्याच्या दवाखान्यामध्ये पाठवण्याच्या तयारीमध्ये होती. चित्रपटाचे ऑफर्स देखील ती या अटीवर घ्यायला लावायची, ज्यामध्ये सुशांतसोबत हिरोईन बनण्याची संधी मिळेल.४) मिडियामध्ये बद*नाम आणि बरबाद करण्याची ध*मकी दिली होती :- वडिलांचे म्हणणे आहे कि सुशांत केरळमध्ये आपला मित्र महेश शेट्टीसोबत शेतीचे काम सुरु करणार होता, पण रियाने त्याच्यावर दबाव टाकला होता. सुशांतच्या सु*सा*ई*डच्या काही दिवस अगोदर रिया पूर्ण सामान सुशांतचे क्रेडीट कार्ड आणि महत्वाची कागदपत्रे घेऊन घरातून निघून गेली होती. रिया सुशांतला ध*मकी देऊन गेली होती कि ती लवकरच मिडियामध्ये सुशांतचा मेडिकल रिपोर्ट सांगणार आहे, जेणेकरून मिडिया सुशांतला वेडे समजेल आणि नंतर सुशांतला कोणतेही काम मिळणार नाही. या गोष्टीबद्दल सुशांत आ*त्म*ह*त्यापूर्वी खूपच अस्वस्थ होता आणि त्याने आपल्या बहिणीला देखील बोलावून घेतले होते.५) रियाने सुशांतच्या कुटुंबियांना केले होते दूर :- सुशांतच्या बहिणीची लहान मुले आहेत. यामुळे ती थोडे दिवस राहून गेली होती. तिने सुशांतला समजावले होते कि असे काही होणार नाही, तर रिया सुशांतचे सर्व कागदपत्रे आणि पैसे घेऊन सुशांतला सतत मिडियामध्ये जाण्याची ध*मकी देऊन प्रवृत्त करत होती कि सुशांतने आ*त्म*ह*त्या करावी. सुशांतने रियाच्या घर सोडण्यानंतर देखील तिला फोन केला, कारण ती धमकी देऊन गेली होती. पण रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला होता.सुशांतच्या वडिलांनी हे देखील आरोप लावले कि रियाच्या कुटुंबीयांनी त्याच्या घरातील नोकर देखील बदलले होते. सुशांत डिसेंबरमध्ये आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आला होता. पण रियाने सतत फोन करून दबाव बनवला आणि त्याला परत मुंबईला बोलावले. रियाच्या कुटुंबियांचा सुशांतच्या कुटुंबियांना दूर ठेवण्याच्या प्रयत्न होता.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.