सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस सतत अनेक लोकांची चौकशी करत आहेत. आता ताज्या माहितीनुसार सुशांत प्रकरणामध्ये पोलीस ४ वेगवेगळ्या डॉक्टरांची चौकशी करण्याची तयारी करत आहेत. वास्तविक वेगवेगळ्या वेळी सुशांतने या सर्व डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. तर मुंबईमधील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ केरसी चावडाची देखील या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात येणार आहे. सुशांत डॉक्टर चावडा कडून डिप्रेशनचा उपचार घेत होता.पोलिसांनी या प्रकरणामध्ये पहिला केरसी चावडाची चौकशी केली आहे. गुरुवारी पोलिसांनी डॉक्टर चावडाचा जबाब नोंदवायला सुरुवात केली होती पण त्यांचा जबाब पूर्ण होऊ शकला नाही. आज पुन्हा एकदा डॉक्टर चावडासोबत या विषयावर चौकशी केली जाणार आहे. पोलीस चावडाने बदललेल्या औषधांच्या दोसेज, त्याची केस स्टडी, सुशांतची काउंसिलिंग संबंधी अनेक प्रश्न विचारणार आहेत.
पोलिसांनी या प्रकरणामध्ये सुशांतचा कुक, त्याची बहिण, त्याचे जवळचे मित्र, त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, निर्देशक संजय लीला भंसाळी पर्यंत अनेक लोकांची चौकशी केली आहे. या प्रकरणाबद्दल सतत विचारले जात आहे कि असे कोणते कारण होते ज्यामुळे सुशांतला आ*त्म*ह*त्या सारखे मोठे पाऊल उचलावे लागले. तर गुरुवारी सुशांतच्या नि*ध*नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर रिया चक्रवर्तीने होम मिनिस्टर अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. रिया चक्रवर्तीने स्वतः सुशांतची गर्लफ्रेंड सांगताना म्हंटले होते कि तिला जाणून घ्यायचे आहे कि असा कोणता प्रेशर होता ज्यामुळे सुशांतला असे मोठे पाऊल उचलण्यासाठी भाग पडावे लागले.
रियाने काही वेळापूर्वी एक ट्वीटमध्ये लिहिले आहे कि, आदरणीय अमित शाह सर, मी रिया चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूला आता एक महिना झाला आहे. मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे, तरीरी मी न्यायाच्या आशेने हात जोडून या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करते. आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये रिया लिहिले आहे कि, मी हात जोडून या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करते. मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे कि तो अश्या कोणत्या दबावाखाली अलाल होता ज्यामुळे त्याला इतके मोठे पाऊल उचलावे लागले.
सुशांत सिंह राजपूत १४ जूनला आपल्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. त्याचा मृ*तदे*ह पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये मिळाला होता. तथापि पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सु*सा*इ*ड नोट सापडली नाही. सुशांतच्या या आ*त्म*ह*त्येमागील सर्व कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.