बॉलीवूड अभिनेत्री तब्बू इंडस्ट्रीमधील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. ९० दशकामध्ये डेब्यू करणारी अभिनेत्रीने आपल्या दीर्घ करियरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि ती आज देखील सक्रीय आहे. यादरम्यान आता अभिनेत्री ओटीटी डेब्यू करणार आहे. तब्बू लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर खुफिया चित्रपटामधून डेब्यू करणार आहे.

अभिनेत्री तब्बूच्या खुफिया चित्रपटाचा टीझर लॉन्च केला गेला. चित्रपटाच्या याच इवेंटदरम्यान ५१ वर्षाची अभिनेत्री ऊप्स मुमेंटची शिकार झाली आणि याचीच चर्चा सध्या बी टाऊनमध्ये होत आहे. इवेंट दरम्यान तब्बू आणि चित्रपट दिग्दर्शक विजय भारद्वाज एकत्र पाहायला मिळाले.
यादरम्यान अभिनेत्रीने शानदार ब्लॅक रंगाचा गाऊन घातला होता. नेहमीप्रमाणे या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तथापि थोड्या चुकीमुळे संपूर्ण प्रकरण बिघडले. इवेंतमध्ये तब्बू एका खुर्चीवर बसून चित्रपटाबद्दल बोलत होती. इवेंटदरम्यान तिचे गाऊन खीसकला आणि ती निष्काळजीपणाची बळी ठरली.
या परिस्थितीमधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अभिनेत्रीने लगेच तिचा ड्रेस सांभाळला. खुफिया चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा एक स्पाय चित्रपट आहे. ज्यामध्ये गुप्तचर यंत्रणेत काम करणाऱ्या हेरांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाबद्दल असे देखील म्हंटले जात आहे कि हा चित्रपट प्रसिद्ध लेखक अमर भूषणच्या एस्केप टू नोवेयर या कादंबरीवर आधारित आहे.

तब्बू नुकतेच कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीसोबत भूल भुलैया २ चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. चित्रपट सुपरहिट झाला होता. अभिनेत्री तब्बू खुफिया चित्रपटाशिवाय कुट्टे, दृश्यम २ आणि भोला चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.