फक्त एक शर्ट घालून ‘या’ अभिनेत्रीने प्रेग्नंसीमध्ये मोठे बेबी बंप दाखवत केले ‘बो ल्ड’ फोटोशूट, पहा लग्नाच्या ६ वर्षानंतर होणार आहे आई…

2 Min Read

बॉलीवूड स्टार बिपाशा बसु आणि करण सिंह यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. आता सर्व रूमर्सवर विराम लावत अभिनेत्री बिपाशा बसूने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. अभिनेत्रीने सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातवरण आहे. सोशल मिडियावर आधीपासूनच तिच्या प्रेग्नंसीची बातमी येत होती. पण अभिनेत्रीने सर्व बातम्यांवर मौन ठेवले होते आणि नंतर फोटोजमध्ये तिने आपले मोठे बेबी बंप दाखवले.

१६ ऑगस्टच्या दुपारी बिपाशा बसुने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून दोन फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये तिचे मोठे बेबी बंप दिसत आहे. बिपाशा बसूने फक्त एक शर्ट घालून फोटोशूट केले आहे आणि शर्टचे एकच बटन लावले आहे. बिपाशासोबत तिचा पती करण सिंह ग्रोवर देखील दिसत आहे. दोघांचे हे फोटो सध्या खूपच पसंद केले जात आहेत.

बिपाशा बसूने हे फोटोज शेयर करताना लिहिले आहे कि एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश आमच्या जीवनाच्या चष्म्याला एक अनोखी छटा जोडतो आहे. पहिल्याच्या तुलनेमध्ये आम्ही जास्त कंपलीट झालो आहोत. आम्ही या आयुष्याला व्यक्तिगत रूपाने सुरु केले आणि नंतर एक एकमेकांना भेटलो आणि तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत.

फक्त दोघांसाठी खूप सारे प्रेम थोडे अयोग्य वाटत होते. यामुळे आम्ही कधी दोन होतो आता तीन होणार आहोत. हि आमच्या प्रेमाची निशाणी आहे. आमचे बाळ लवकरच येणार आहे. आमच्या आनंदामध्ये आणखीनच भर पडणार आहे. तुमच्या बिनशर्त प्रेमाबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही नेहमी आमचा हिस्सा राहाल.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवरने २०१५ मध्ये हॉरर चित्रपट अलोनमध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. ज्यानंतर त्यांनी २०१६ एप्रिलमध्ये लग्न केले. आता लग्नाच्या ६ वर्षानंतर कपल पॅरेंट्स बनणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *