बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येकजण हा काळानुसार बदलत असतो. तुम्हाला एयरटेल ४जी च्या जाहिरातीमधील मुलगी तर चांगलीच माहिती असेल जी एयरटेल गर्ल म्हणून खूपच प्रसिद्ध झाली होती. हि मुलगी बरीच वर्षे एअरटेलचा चेहरा बनून राहिली होती. पण आता ती मुलगी आणखीच सुंदर दिसू लागली आहे.

देहरादूनहून आलेल्या शाशाला वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी खूपच लोकप्रियता मिळाली. इंस्टाग्रामवरील तिचे फोटो तर चांगलेच धुमाकूळ घालतात. शाशाचे इंस्टाग्रामवर एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. शाशा चे फोटो लोकांना खूपच पसंत येतात. शाशा बॉलीवूड अॅ क्ट्रेस पेक्षा काही कमी नाही.शाशाला सर्वात जास्त लोकप्रियता एयरटेल ४ जीच्या जाहिरातीमधून मिळाली होती. जेव्हा ती या जाहिरातीमध्ये पहिल्यांदा दिसली होती तेव्हा तिच्या क्यूटनेसचे लोक दिवाने झाले होते. १७ व्या वर्षी शाशाने बॉयकट हेयर सोबत जाहिरातीमधून सर्वांचे मन जिंकले होते. आता शाशा २४ वर्षांची झाली आहे. आणि ती खूपच सुंदर दिसू लागली आहे.इतक्या वर्षामध्ये शाशाचा लुक पूर्णपणे बदलला आहे. शाशा सध्या शिक्षण घेत आहे. ती एका शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती. शाशाचे एक यूट्यूब चॅनेलदेखील आहे ज्यावर ती आपले कंपोज केलेली गाणी आणि व्हिडिओ शेयर करत असते. शाशाचे वडील एक बिजनेसमॅन आहेत तर तिची आई हाउसवाइफ आहे.