आपल्या सर्वांनाचा मोबाईलची आवड आहे आणि त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काहीपण करत असतो. असेच फिल्मी कलाकार देखील करतात जेव्हा ते मोबाईल किंवा त्याच्या एससीरीजवर काही नवीन करून घेतात. मोबाईल कव्हर आपण सर्वजण चांगला निवडतो आणि असेच काही ऐश्वर्या राय बच्चनणे देखील केले आहे. पण तिच्या मोबाईल कव्हरवर काही वेगळेच पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या रायच्या मोबाईल कव्हरवर असे काय लिहिले आहे ते झूम करून पाहिल्यास त्याचे उत्तर मिळेल.

ऐश्वर्या रायच्या मोबाईल कव्हरवर असे काय लिहिले आहे? पूर्व मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बॉलीवूडमधील पॉपुलर अभिनेत्री आहे. १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केल्यानंतर तिने पूर्ण जगामध्ये आपली एक ओळख बनवली. पूर्ण जगामध्ये विश्वसुंदरी म्हणून ओळखले जाते आणि तिचे चाहते भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन एक मात्र अशी सेलिब्रिटी जिने पेप्सी आणि कोका-कोला या दोन्ही ब्रँडसाठी जाहिरात केली आहे. ऐशने पहिली जाहिरात कॅमिल ब्रँडसाठी तेव्हा केली होती जेव्हा ती ९ वीमध्ये शिकत होती. ऐश आपले शिक्षण पूर्ण करून मॉडेलिंग करून इच्छित होती पण याआधी तिला मेडिकलची विद्यार्थी बनायचे होते. पण तिच्या सौंदर्यामुले तिला अनेक प्रकारच्या ऑफर मिळू लागल्या आणि तिने त्यालाच आपले करियर म्हणून निवडले.

तिने ५० पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केले आहे आणि तिचे नाव सलमान खानसोबत देखील जोडले गेले आहे. तथापि तिचे नाव विवेक ओबेरॉयसोबत देखील चर्चेमध्ये राहिले. आजच्या काळामध्ये ती पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत नेहमी पाहायला मिळते आणि त्यांच्यासोबत ऐश्वर्या आपले फोटो नेहमी शेयर करत राहते.

या दरम्यान ऐश्वर्याचा एक असा फोटो चर्चेमध्ये आला आहे जो सर्वांना हैराण करणारा आहे. हा फोटो एयरपोर्टवर कॅप्चर झाला जेव्हा ती आपल्या मुलीसोबत बंगळूरला जात होती. मिडिया वाले ऐश्वर्याचे फोटो घेत होते तेव्हा कॅमऱ्यामध्ये एक फोटो कैद झाला जो वेगळा होता. वास्तविक जेव्हा फोटो क्लिक झाला तेव्हा ऐश्वर्या रायच्या मोबाईल कव्हरवर लिहिलेले ते शब्द देखील कैद झाले.हा फोटो झूम करून पाहिला गेला तेव्हा यामध्ये काही लिहिले होते. या फोटोमध्ये ARB असे दिसत होते. याचा अर्थ ऐश्वर्या राय बच्चन असा होतो. बॉलीवूडमध्ये अनके सेलिब्रिटीज आपल्या मोबाईलवर काहीना काहीना लिहून घेतात. करीना कपूरच्या मोबाईल वर वर्किंग फ्रॉम नाइन टू नाइन लिहिले आहे.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.