२१ व्या वर्षी ऐश्वर्या राय बच्चनी या बिकिनी राउंडमुळे जिंकला होता मिस वर्ल्डचा किताब…

2 Min Read

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची गणना जगातील सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. ऐश्वर्या रायने नुकताच आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला होता. सौंदर्य आणि आपल्या अदांनी जगावर राज्य करणारी अभिनेत्री ऐश्वर्यानचे मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यानच्या बिकिनी राउंडमधील काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

ऐश्वर्या रायने १९९४ मध्ये मिस यूनीवर्सचा किताब आपल्या नावावर करून भारतामध्ये परतली होती तेव्हा प्रत्येकजन तिच्याविषयी बोलू लागला होता. हा किताब मिळवण्यासाठी अभिनेत्रीने खूप मेहनत केली होती. मिस वर्ल्ड कॉम्पीटीशनमध्ये बिकिनी राउंड देखील असतो. इथे सर्व कंटेस्टेंट्सला बिकिनी आणि मोनिकिनी घालून रॅम्प वॉक करावा लागतो आणि त्याचबरोबर फोटोशूट देखील करावे लागते.

अशामध्ये ऐश्वर्या राय बच्चनने देखील २१ व्या वर्षी या कॉम्पीटीशनमध्ये भाग घेतला होता तेव्हा तिने बिकिनी राउंडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने सर्वांना प्रभावित केले होते. आज देखील ऐश्वर्या राय बच्चनची या बिकिनी राउंडमुळे खूप चर्चा होते. ब्लॅक हिल्समध्ये जेव्हा ऐश्वर्या रायने रॅम्प वॉक केले तेव्हा प्रत्येकजण तिला पाहून हैराण झाला होता.

ऐश्वर्या रायच्या सौंदर्यावरून कोणाचीच नजर हटली नाही पण जेव्हा तिच्या डोक्यावर ताज सजला होता तेव्हा ऐश्वर्या रायच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली होती. ऐश्वर्या भलेही मिस इंडियाचा किताब जिंकण्यात हुकली होती पण त्याच वर्षी तिने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करून तिच्या सौंदर्याची जादू संपूर्ण जगावर केली होती.

ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केल्यानंतर तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स मिळू लागल्या. १९९७ मध्ये ऐश्वर्याने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. मणिरत्नमच्या इरूवर चित्रपटामधून तिने डेब्यू केला होता. हा चित्रपट तमिळमध्ये होता, पण ऐश्वर्याला तमिळ येत नव्हती. यामुळे तिचा आवाज दुसऱ्याने डब केला होता.

ऐश्वर्याचा हा पहिलाच चित्रपट होत जो सुपरहिट झाला होता. ऐश्वर्या रायने चित्रपटांमध्ये देखील अनेक बिकिनी आणि हॉट सीन शूट केले. तथापि तिला चाहते पारंपारिक लूकमध्येच पाहणे पसंद करतात.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *