रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, रेखा आणि आयशा जुल्कासारख्या अनेक अभिनेत्रींना डेट करणारा अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न करून आपले घर बसवले आहे. परंतु या सर्व अभिनेत्रींशिवाय एक अशी अभिनेत्री आहे जिने अक्षय कुमारला बॉलीवूडमध्ये एंट्री करून दिली होती. फक्त इतकेच नाही तर हि अभिनेत्री अक्षय कुमारसोबत रिलेशनशिपमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिली होती.

अक्षय कुमारला रातोरात बनवले सुपरस्टार :- आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत तिचे नाव पूजा बत्रा आहे, जिने अक्षय कुमारला बॉलीवूडमध्ये स्टार बनण्यासाठी खूप मदत केली होती. पूजा बत्राने १७ व्या वर्षी मॉडेलिंग सुरु केले होते. १९९३ मध्ये १८ व्या वर्षी पूजा ने फेमिना मिस इंडिया इंटरनेशनलचा किताब जिंकला होता. विरासत या चित्रपटामधुन पूजाने बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. हसीना मान जाएगी, कहीं प्यार ना हो जाए, जोड़ी नंबर 1, नायक, परवाना, इत्तेफाक, हम तुम शबाना, भाई, साजिश आणि चंद्रलेखा सारख्या चित्रपटामध्ये काम केलेल्या पूजा बत्राची अक्षय कुमारसोबत मॉडेलिंगदरम्यान पहिली भेट झाली होती.तेव्हा बॉलीवूडमध्ये पूजा बत्राची चांगलीच ओळख होती, ज्या कारणामुळे तिचे फिल्मी पार्टीमध्ये येणेजाणे राहत होते. अशामध्ये अक्षय कुमार पूजा बत्राच्या मदतीने फिल्मी पार्टीमध्ये जात होता. पूजानेच अक्षयची अनेक फिल्म प्रोड्युसर आणि डायरेक्टरची ओळख करून दिली. परंतु जेव्हा अक्षयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे यश मिळवले तेव्हा तो पूजा पासून वेगळे झाला. अक्षय कुमार चित्रपटांच्या दुनियेमध्ये खूप पुढे निघून गेला तर पूजा बत्रा आपल्या करियरमध्ये जास्त प्रगती करू शकली नाही. ज्यानंतर काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर पूजा बत्रा अचानक चित्रपटांपासून दूर निघून गेली.हिरोला सोडून विलन सोबत केले लग्न :- २००३ मध्ये अचानक एक बातमी आली कि पूजा बत्राने एनआरआई डॉक्टर सोनू एस अहलूवालियासोबत लग्न केले. तथापि लग्नाच्या ९ वर्षानंतर पूजाने आपल्या पतीशी घटस्फोट घेतला आणि नंतर २०१९ मध्ये तिने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये विलनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नवाब शाह सोबत लग्न केले.