अक्षय कुमार सध्या त्याच्या रक्षाबंधन चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. यादरम्यान अक्षय कुमार संबंधी २६ वर्षे जुना एक किस्सा व्हायरल होत आहे. हा किस्सा त्याच्या खिलाड़ियों के खिलाड़ी चित्रपटादरम्यानचा आहे जो १९९६ मध्ये रिलीज झाला होता.

चित्रपटामध्ये अक्षयसोबत रविना टंडन आणि रेखा मुख्य भूमिकेमध्ये होते. असे म्हंटले जाते कि चित्रपटामध्ये काम करण्यादरम्यान अक्षय-रेखादरम्यान अफेयर झाले होते आणि याची चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात झाली होती. पण रविना टंडनने समोर येऊन हि गोष्ट क्लियर केली होती कि दोघांमध्ये असे काहीच नाही तर अक्षय कुमार फक्त चित्रपटामुळे तिला झेलत होता.

अक्षय कुमार आणि रेखाने पहिल्यांदाच खिलाड़ियों के खिलाड़ी चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. चित्रपटामध्ये रवीना टंडन देखील मुख्य भूमिकेमध्ये होती. त्यावेळी अक्षय कुमार आणि रविना टंडन रिलेशनमध्ये होते. पण चित्रपटाच्या सेटवर रेखा, अक्षय खूपच पजेसिव होते. प्रत्येक क्षणी ती फक्त त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे ती कोणतीही हद पार करण्यासाठी तयार होती.

जेव्हा अक्षय कुमार आणि रेखाच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या तेव्हा रविना टंडनने समोर येऊन सर्व सत्य सांगितले होते. तिने सांगितले होते कि दोघांमध्ये असे काहीच नाही. अक्षय फक्त रेखाला चित्रपटामुळे झेलत होता. तो नेहमी रेखापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत होता.

रविना टंडनने मुलाखती दरम्यान हे देखील सांगितले होये कि हे तर तेव्हा अती झाले होते जेव्हा रेखा अक्षय साठी घरून जेवण आणू लागली होती. नंतर तिला मध्ये इंटरफियर करावे लागले होते. रविना टंडनने रेखाला अक्षय कुमारपासून दूर राहण्याचा देखील सल्ला दिला होता. याचे कारण हे होते कि त्यावेळी रविना आणि अक्षय कुमार रिलेशनशिपमध्ये होते. तथापि काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
अक्षय कुमारने रविना टंडनसोबत १९९८ मध्ये नाते जोडले होते. नंतर शिल्पा शेट्टीसोबत तो रिलेशनमध्ये आला. तथापि हे नाते देखील जास्त दिवस टिकले नाही. शेवटी अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. २००१ मध्ये त्याने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले होते.

रविना टंडन देखील अक्षय कुमारने दिलेल्या धोख्यामधून बाहेर येण्यासाठी डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानीसोबत विवाहबंधनामध्ये अडकली. आता दोघेही आपल्या आपल्या लाईफमध्ये बीजी आहेत. अक्षय कुमारचा रक्षाबंधन चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. आनंद एल रायचा हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या वर आधारित आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमार भुमिक पेडणेकर सोबत दिसणार आहे.