आश्रम वेब सिरीजमधील प्रत्येक भूमिकेने एक वेगळी छाप सोडली आहे. कलाकारांना त्यांच्या खऱ्या नावाने नाही तर या वेब सिरीजमध्ये नावाने ओळखले जाते. यामधीलच एक अभिनेत्री आहे अनुरीता झा. अनुरीता या वेब सिरीजमध्ये तसे तर साडी घातलेली दिसली होती. पण तुम्ही या अभिनेत्रीचे रियल लाईफ फोटो पाहाल तर शॉक्ड व्हाल. हि अभिनेत्री रियल लाईफमध्ये जितकी जास्त बोल्ड आहे तितकेच तिचे लेटेस्ट फोटो देखील चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री शॉर्ट ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना दिसत आहे.

फोटोमध्ये अनुरीता झा रिवीलिंग आणि खूपच जास्त टाइट ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर किलर लुक देताना दिसली. फोटोमध्ये अभिनेत्री ऑरेंज कलरचा ड्रेस घातलेली दिसत आहे. खास गोष्ट हि आहे कि अभिनेत्रीचा हा ड्रेस खूपच जास्त टाइट आहे त्यामध्ये तिची फिगर स्पष्टच दिसत आहे.

या फोटोंमध्ये अनुरीता झा काऊचवर बसून कॅमेऱ्यासमोर आपल्या सौंदर्याची जादू चालवताना दिसली. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून लोकांना वाटत आहे कि तिचा हा ड्रेस नेटचा आहे ज्यामध्ये ती खूपच जास्त हॉट दिसत आहे.

अनुरीता झाने या वेब सिरीजमध्ये एक मुलासोबत लिपलॉक सीन दिला होता. तथापि काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने इंटीमेट सीनबाबत एक वक्तव्य केले होते जे खूप व्हायरल झाले होते. ती म्हणाली होती असा सीन करण्यापूर्वी तिला आपल्या वडिलांची परमीशन घ्याची होती. मी त्यांना याबद्दल सांगितले. यावर ते मला म्हणाले कि, तू हि भूमिका बिनधास्त कर, त्यानंतर मला सर्व काही ठीक वाटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anuritta K Jha (@anurittakjha)