अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्डिया एंड्रियानी सोशल मिडियावर खूपच लोकप्रिय स्टार आहे. जॉर्जिया नेहमी आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. जॉर्जिया एक मॉडल आणि अभिनेत्री आहे पण सोशल मिडियावर ती अरबाज खानची गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाते. ती सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. नेहमी ती आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेयर करत असते.

आता नुकतेच तिने एक नवीन फोटोशूट केला आहे आणि हे फोटो तिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटोमध्ये जॉर्जिया जबरदस्त पोज देताना दिसत आहे. या फोटोशूटमध्ये जॉर्जियाचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. चाहते तिच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

जॉर्जिया अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेमध्ये राहते. नुकतेच अभिनेत्रीने आपले बोल्ड फोटो शेयर करून सोशल मिडियावर खळबळ उडवून दिली आहे. जॉर्जियाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती एंब्रॉयडरीवाल्या आउटफिटमध्ये पाहायला मिळत आहे. या ड्रेसचा डीप कट नेकलाइन तिच्या लुकला आणखीनच बोल्ड आणि ग्लॅमरस बनवत आहे.

अभिनेत्रीने हा आउटफिट ASRA या फॅशन ब्रँडमधून पिक केला आहे. तिने जो क्रॉप टॉप घातला आहे त्यावर मॅचिंग थ्रेड्सने एम्ब्रॉयडरी केली आहे. तिच्या आउटफिटची खासियत हि आहे कि याला मोती आणि बीड्सने सजवले आहे. या टॉपमध्ये डीप प्लंजिंग नेकलाइन आहे जी तिच्या क्लीवेज पोर्शनला खूपच आकर्षक बनवत आहे. या ड्रेसच्या हेमलाइनवर देखील कट दिला गेला आहे. याला स्कर्टने जोडले आहे.

यासोबत जॉर्जियाच्या मिनी स्कर्टवर देखील हेवी एम्ब्रॉयडरी पाहायला मिळत आहे. या लुकमध्ये जॉर्जिया खूपच सुंदर दिसत आहे. सोशल मिडिया युजर्स तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आपल्या लुकला कंप्लीट करण्यासाठी तिने रेड लिप्स्टिक लावली आहे. त्याचबरोबर हेवी फाउंडशेनसोबत मेकअप केला आहे. तिने आपल्या केसांना कर्ल करून सोडले आहे. सोशल मिडिया तिच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

एका युजरने लिहिले आहे कि तू खूपच सुंदर दिसत आहेत जॉर्जिया. एकाने लिहिले आहे, हा लुक पाहून कोणीही फिदा होईल. तर एकाने लिहिले आहे मलायकापेक्षा हीच कमालीची सुंदर दिसत आहे. काही लोकांना जॉर्जियाचा हा अंदाज खूपच पसंद येत आहे तर काही लोकांचे मानणे आहे कि मलायकाचा एक वेगळाच चार्म आहे.

जॉर्जिया ३२ वर्षाची आहे आणि ती २२ वर्षाने मोठ्या अरबाज खानला डेट करत आहे. अरबाजसोबत जॉर्जिया नेहमी पोज देताना पाहायला मिळत असते. काही महिन्यांपूर्वी अरबाजने जॉर्जियाचा वाढदिवस साजरा केला होता. त्याचे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले होते. आता चाहते जॉर्जिया आणि अरबाजच्या लग्नाची वाट पाहत आहेत.