बॉलीवूड म्हंटले कि अफवा तर येतातच याशिवाय बॉलीवूड अपूर्णच आहे. अनेक कलाकार रिलेशनशिपमध्ये येतात आणि ते वेगळे देखील होतात. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने स्वतःपेक्षा जास्त वयाच्या मॉडेलसोबत लग्न केले.

२० वर्षे वैवाहिक आयुष्य जगल्यानंतर हा अभिनेता स्वतःपेक्षा १५ वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये आला. गर्लफ्रेंडसोबतच्या रिलेशननंतर तो एका मुलाचा बाप देखील बनला. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जन रामपाल आहे.

अर्जुन रामपालने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले. पण अर्जुन त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफमुळेच जास्त चर्चेमध्ये असतो. अर्जुनच्या चाहत्यांमध्ये मुलींची संध्या खूप मोठी आहे. अर्जुन जेव्हा बॉलीवूडमध्ये सफल नव्हता तेव्हाच त्याने त्याच्यापेक्षा मोठ्या वयाच्या सुपरमॉडल आणि माजी मिस इंडिया मेहर जेसियासोबत लग्न केले.

१९९८ मध्ये अर्जुनने मेहर जेसियासोबत लग्न केले होते. अर्जुनला दोन मुली मायरा आणि माहिका आहेत. २० वर्षाच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले. मेहरसोबतच्या घटस्फोटानंतर अभिनेता दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रेड्ससोबत रिलेशनमध्ये आला.

दोघे लिव इनमध्ये राहिल्यानंतर गॅब्रिएला अर्जुनचा मुलगा एरिकची आई बनली. महत्वाचे म्हणजे गॅब्रिएला आणि अर्जुनचं लग्न झालेले नाही. अभिनेता अर्जुन कपूर सोशल मिडियावर खूपच सक्रीय असतो. इंस्टाग्रामवरून तो नेहमी आपले आणि आपल्या कुटुंबाचे फोटो शेयर करत असतो.

अर्जुनच्या करियरबद्दल बोलायचे झाले तर तो धाकड चित्रपटामध्ये शेवटचा पाहायला मिळाला होता. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. अर्जुनचा द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव चित्रपटामध्ये दिसणार आहे. याचबरोबर तो त्याच्या नास्तिक चित्रपटाची शुटींग देखील लवकरच सुरु करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @rampal72