बागेश्वरवाले बाबा जया किशोरीसोबत करणार लग्न ? धीरेंद्र शास्त्रीने स्वतः सांगितले सत्य…

2 Min Read

बागेश्वकर धामचे चर्चित पीठाधीश्वजर पंडित धीरेंद्र कृष्ण् शास्त्रीे खरंच लग्न करणार आहे? धीरेंद्र शास्त्री प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीशकर आणि कथावाचक जया किशोरीसोबत सात फेरे घेणार आहेत? वास्तविक सोशल मिडियावर सध्या यावरून खूपच चर्चा सुरु आहे. दोघे कथावाचक विवाहबंधनात अडकणार आहेत. एका खासगी संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वतः धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी याबाबतची सत्यता सांगितली आहे.

बागेश्वीर महाराजचे जया किशोरीसोबत लग्न होणार आहे, धीरेंद्र कृष्ण शास्त्रीने स्वतः सांगितले कि या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे. धीरेंद्र शास्त्री ला अनेकवेळा त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले गेले आहेत. ज्याचे त्यांनी उघडपणे उत्तर दिले आहे. जया किशोरीसोबत लग्नाची चर्चा त्यांनी फेटाळून लावली आहे. खरं तर, धीरेंद्र शास्त्री आणि जया किशोरी यांच्या लग्नाची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

जया किशोरीसोबत लग्नाच्या अफवांवर उत्तर देताना धीरेंद्र कृष्णो शास्त्रीीने हे खोटे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हंटले कि हे चुकीचे आणि खोटे आहे. आमची अशी कोणतीही भावना नाही. धीरेंद्र कृष्णआ शास्त्रीो सध्या आपल्या दिव्य दरबारमुळे खूपच चर्चेमध्ये आहेत.

कोणी त्यांच्यावर टीका करत आहे तर कोणी त्यांच्या कामाचे कौतुक करत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, असे काम तर जादुगार करतात. तथापि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची सख्या लाखोच्या घरात आहे. आता जया किशोरीसोबत लग्नाच्या चर्चांमुळे सध्या खूपच खळबळ उडाली आहे.

जया किशोरीसोबत लग्नाच्या गोष्टीवर धीरेंद्र कृष्णु शास्त्री म्हणाले कि या अफवेमुळे आम्ही खूप आक्रोशित झालो आहोत. आम्ही एक लिखित निवेदन जरी केले आहे. जेव्हा प्रसिद्धी येते तेव्हा बदनामी देखील येते. पंडित धीरेंद्र कृष्णह शास्त्री ने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी खूप प्रसिद्धी आणि नाव मिळवले आहे. देश विदेशांमध्ये त्यांची चर्चा होऊ लागली आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *