आज आपण बॉलीवूडच्या ९० च्या दशकातील सुंदर अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने बॉलीवूडमध्ये खूपच कमी काम केले आहे पण तिच्या सौंदर्याच्या चर्चा खूपच रंगल्या होत्या. आम्ही इथे भाग्यश्रीबद्दल बोलत आहोत जिने १९८९ मध्ये सलमान खानसोबत मैने प्यार किया चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती आणि रातोरात मोठी स्टार बनली होती.भाग्यश्री एक खूपच मोठी आणि नामी अभिनेत्री बॉलीवूडमध्ये राहिली आहे. जितक्या वेगाने ती लोकांमध्ये पॉपुलर झाली होती आणि तितकेच तिचे चित्रपट देखील सुपरहिट झाले होते. तिच्या मैने प्यार किया चित्रपटाने तर त्याकाळी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते.आता भाग्यश्रीचा तो काळ निघून गेला आहे आणि आता असे दिसते आहे कि तिचा हा वारसा तिची मुलगी पुढे नेणार आहे. भाग्यश्रीच्या मुलीचे नाव अवंतिका दासानी आहे. मिडियाच्या माहितीनुसार अवंतिकाने आता जवळ जवळ वयाची २० वर्षे ओलांडली आहेत.अवंतिकाने आपले शिक्षण देखील पूर्ण केले आहे. अशामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि ती आता आपले करियर बनवण्यास पूर्णपणे तयार झाली आहे. मध्यंतरी अशाही बातम्या आल्या होत्या कि सलमान खान स्वतः भाग्यश्रीची मुलगी अवंतिकाला लाँच करणार आहे.पण नंतर यावर कोणतीही चर्चा झाली नाही. जरी ती यावर स्वतः काही बोलली नाही पण इतके सारे कयास लावले जात असतील तर याचा अर्थ साफ आहे कि काहीतरी नक्कीच आहे. जे अवंतिकाला बॉलीवूडशी जोडत आहे आणि ती इंडस्ट्रीमध्ये कधी एंट्री घेईल यावर कोणीही काहीही सांगू शकत नाही.जे काही असो बदलत्या काळानुसार बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पाहायला मिळतात. बाकी जे काही असो अवंतिका जर इंडस्ट्रीमध्ये आली तर भाग्यश्रीचे फॅन्स तिला जोरदार सपोर्ट करतील यामध्ये काही शंका नाही.