अक्षरा सिंह भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्रीची सोशल मिडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चाहत्यांना अक्षराच्या नवीन फोटो आणि व्हिडीओची नेहमीच आतुरता लागून राहिलेली असते. अभिनेत्रीने देखील आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही आणि सोशल मिडियावर नेहमी हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेयर करते.

नुकतेच अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये ती एकदम वेगळ्या अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री याआधी कधीच अशा अंदाजामध्ये दिसली नव्हती. चाहत्यांना तिचे रूप काहीसे बदललेले वाटले. या नवीन व्हिडीओमध्ये अक्षरा सिंहचा वेगळा अवतार पाहून चाहत्यांनी तिला पॉ र्न स्टार मिया खलीफासोबत कंपेयर केले.

रिसेंट व्हिडीओमध्ये अक्षरा सिंह पिंक शर्ट आणि ग्रे पँटमध्ये पाहायला मिळत आहे. या आउटफिटमध्ये अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेयर केला आहे. अक्षर सिंहच्या नवीन अवतारामध्ये ड्रेस नाही तर तिची हेयरस्टाइल आणि ग्लासेस आहेत. अभिनेत्रीने दोन वेण्या घालून आपली हेयरस्टाइल पूर्णपणे चेंज केली आहे. यासोबत ती स्पेक्स लावलेली दिसत आहे.

यानंतर अक्षर सिंहने आपल्या चाहत्यांना विचारले कि तिला ओळखू शकता का, तर क्रू मेंबर्सपैकी एकाने सांगितले कि अक्षरा सिंह भोजपुरी इंडस्ट्रीची सुपरस्टार. अभिनेत्रीने पिया के जुलुफियाच्या शूटचे काही बीटीएस सीन्स देखील दाखवले. अभिनेत्रीने याला कॅप्शन देत एक हार्ट इमोजी बनवला आहे. व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे आणि याला आतापर्यंत ५० हजार पेक्षा जस्त लाईक्स आले आहेत.अक्षराचा हा व्हिडीओ पाहिल्यावर चाहता खूपच हैराण झाले आहेत कारण अभिनेत्री खूपच वेगळी दिसत आहे. एका युजरने तर म्हंटले कि ती मिया खलिफा दिसत आहे. एका दुसऱ्या युजरने म्हंटले कि दीदी चष्म्यामध्ये मिया दिसत आहे. आणखी एका युजरने म्हंटले कि खरे सांगायचे झाले तर तू मिया खलिफा दिसत आहेस.

अक्षरा सिंह भोजपुरी चित्रपटांमध्ये सर्वात जास्त फीस घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री अॅक्शन ड्रामा तबादला, पॉलिटिकल ड्रामा सरकार राज आणि अॅक्शन रोमांस सत्या सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. अक्षर सिंह गेल्या वर्षी बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)