या अभिनेत्रींनी प्रेम सोडून केली पैशाची निवड, करोडपती मुलांसोबत लग्न करून थाटला संसार !

7 Min Read

बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत, ज्यांचे करोडो चाहते आहेत, पण यामध्ये काही अभिनेत्रींनी लग्न कौन आपला संसार थाटला आहे, पण या अभिनेत्रीं हे लग्न प्रेम पाहून नाही तर पैसा पाहून केले आहे, या अभिनेत्रींनी आपल्या भविष्याचा विचार करून श्रीमंत मुलांसोबत लग्न केले आहे. अशामध्ये आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.

टीना मुनीम :- टीना अंबानी आज भलेहि अंबानी कुटुंबाची सून आहे पण एक काळ असा होता जेव्हा संजय दत्तसोबत आणि नंतर सुपर स्टार राजेश खन्नासोबत तिच्या रिलेशनचे किस्से खूपच प्रसिद्ध झाले होते. राजेश खन्नासोबत तर लिव इनमध्ये देखील राहिली पण लग्नासाठी तिने अनिल अंबानीची का केली हे आपल्याला सांगण्याची गरज नाही.किम शर्मा :- बॉलीवूड अभिनेत्री किम शर्मा भलेहि चित्रपटांमध्ये जास्त प्रसिद्ध झाली नाही पण ती तिच्या अफेयर्समुळे खूपच चर्चेमध्ये राहत असते. पहिला युवराज सिंह सोबतच्या रिलेशनमुळे ती खूपच चर्चेमध्ये आली होती, नंतर अनिल पंजांनी सारख्या श्रीमंत व्यक्तीसोबत प्रेम आणि लग्नामुळे ती चर्चेमध्ये राहिली. असे म्हंटले जाते कि किमने अनिलसाठी आपल्या स्पॅनिश बॉयफ्रेंडला सोडले, कारण किमला अनिलच्या पैशांनी आकर्षित केले होते. तेव्हा तर सेक्सी किमने बेडौल शरीराच्या अनिलला आपला जोडीदार बनवले. सध्या किम आणि अनिल वेगळे राहत आहेत आणि असे म्हंटले जाते कि अनिल आता फिट झाला आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये दुसरेच कोणीतरी आले आहे.जूही चावला :- बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री जुही चावलाने मोठा बिजनेसमन जय मेहताला आपला जोडीदार बनवले. हि जोडी प्रत्येकाला योग्य वाटत नाही पण जुहीला वाटले कि आपले भविष्य सुधारण्यासाठी हाच जोडीदार योग्य आहे. जुहीने ज्यासोबत आपल्या करीयरच्या शिखरावर १९९६ मध्ये गुपचूप लग्न केले होते. जयच्या पहिल्या पत्नीचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. जुहीच्या म्हणण्यानुसार जयने वाईट काळामध्ये तिला साथ दिली आणि रोमांसबद्दल बोलायचे झाले तर जय जुहीला ट्रक भरून फुल पाठवत असायचा, ज्यामुळे जुही त्याच्या प्रेमामध्ये पडली.श्रीदेवी :- बॉलीवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला कोन्ताची हँडसम जोडीदार मिळाला असता पण वयाने मोठा आणि विवाहित बोनी कपूरसोबत तिने लग्न केले आणि आपले वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली होती.डिंपी गांगुली :- डिंपी गांगुली आली होती स्टार बनण्यासाठी पण ती यशस्वी झाली नाही. राहुल महाजनसोबत तिने स्वयंवर केला. डिंपी वयाने राहुलपेखपेक्षा देखील लहान होती आणि त्यावर राहुलची बॅडबॉयची प्रतिमा विसरून डिंपी गांगुलीने राहुलच्या श्रीमंतीवर भाळून लग्न केले ज्याचा परिणाम हा झाला कि हे लग्न तुटले आणि दोघांनी वेगवेगळ्या जोडीदारांची निवड केली आहे.शिल्पा शेट्टी :- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची जोडी भलेहि सुंदर दिसते पण आधीच विवाहित असलेल्या राजसोबत शिल्पाचे लग्न याकडे लग्न वेधून घेते कि शिल्पाने फक्त राजच्या पैशांवरच प्रेम केले नाहीत राजची पहिली पत्नी शिल्पावर तिचे घर मोडण्याचा आरोप लावली नसती.विद्या बालन :- विद्या बालनमध्ये प्रतिभेची कमी नाही आणि तिच्या चाहत्यांची संख्या देखील करोडोमध्ये आहे. तरीही विद्याने दोन वेळा घटस्फोट घेतलेल्या प्रोड्यूसर सिद्धार्थ रॉय कपूरची तिसरी पत्नी होण्याचा निर्णय घेतला. तथापि हा विद्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण असे देखील म्हंटले जाते कि सिद्धार्थ सारख्या नामी आणि श्रीमंत व्यक्ती कोणाला आवडणार नाही.आयशा टाकिया :- आयशा टाकिया सारखी सुंदर अभिनेत्रीचे नाव जेव्हा फरहान आजमीसोबत जोडले गेले तेव्हा सर्वाना हैराणी झाली कि भले या मुलीला काय कमी होती कारण दोघांनी जोडी जराही परफेक्ट दिसत नाही. पण जेव्हा एखाद्याजवळ पैसा असतो तेव्हा त्यामध्ये परफ़ेक्शन कोणीही पाहत नाही.सेलिना जेटली :- सेलिना जेटली भले हि चित्रपटांमध्ये जास्त काही करू शकली नाही पण पर्सनल लाईफमध्ये ती आपल्यासाठी एक श्रीमंत जोडीदार शोधण्यात सफल झाली आहे. ऑस्ट्रियाच्या एका मोठ्या बिजनेसमान पीटर हाग होटेलियर देखील आहे आणि सेलिना आपल्या विदेशी पती आणि दोन मुलांसोबत ऐशो आरामात आयुष्य जगत आहे.करीना कपूर :- करीना कपूर जी मिसेस नवाब बनली आहे तिला कोण विसरू शकतो. शाहिद कपूरसोबत प्रेम केले पण जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा तिने सैफची निवड केली. अनेक लोकांचे म्हणणे आहे कि शाहिदसोबत इतके प्रेम असूनदेखील करीनाने पैशांमुळे सैफची निवड केली. नाहीतर सैफ तिच्यापेक्षा वयाने इतका मोठा आहे कि दोन मुलांचा बाप आहे. तरीही तिला सैफ आवडला, भले नवाब घराण्याची सून बनने कोणाला आवडणार नाही.करिश्मा कपूर :- करिश्मा कपूर देखील काही कमी नाही, प्रेम आणि एंगेजमेंट तर अभिषेक बच्चन सोबत आणि लग्न संजय कपूर सोबत. करिश्मा आता भलेहि म्हणत असेल कि संजय तिला त्रास देतो पण संजय एक खूप मोठा बिजनेसमान होता आणि त्याला मुलींची काही कमी नव्हती कारण सर्वजण त्याच्या पैशांकडे आकर्षित होत होते. जर संजय इतका वाईट होता तर ११ वर्षांपर्यंत हे लग्न टिकले नसते आणि त्याला करिश्माला घटस्फोटानंतर भरपाई म्हणून इतकी मोठी रक्कम द्यावी लागली नसती.रानी मुखर्जी :- रानी मुखर्जी एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे पण पैशांचा मोह कोणाला नाही, तिने देखील श्रीमंत असलेल्या आदित्य चोपडासोबत लग्न केले. आदित्य आधीच विवाहित होता, पण त्याला रानीवर प्रेम झाले आणि घटस्फोटानंतर त्याने रानीला डेट करायला सुरु केले पण रानीचा नाईलाज होता कि या मेळ न खाणाऱ्या नात्याला लग्नापर्यंत घेऊन जावे. पण लग्न झाले आणि आदित्य जो कॅमेरा देखील फेस करू शकत नव्हता तो रानीचा पती बनला. सर्वाना हेच वाटते कि प्रेम नाही तर पैसा मोठे कारण आहे या लग्नाचे.आसिन :- आसीनने देखील लग्नासाठी एका मोठ्या बिजनेसमान राहुल शर्माची निवड केली, जो फक्त मायक्रोमॅक्सचा को-फाउंडरच नाही तर खूप श्रीमंत देखील आहे. आसीनने देखील आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी राहुलसोबत लग्न करणेच योग्य समजले.अमृता अरोड़ा :- अमृता अरोडाने करियरमध्ये तर काही कमाल केली नाही आणि ती आपल्या अफेयर्समुळे खूप चर्चेमध्ये राहिली. पण तिने त्याच्यासोबत देखील लग्न केले नाही कान लग्नासाठी तिने एक श्रीमंत व्यक्तीची निवड केली. होय शकील लडक मुंबईमधील एका कंस्ट्रक्शन कंपनीच मालक आहे आणि खूप श्रीमंत आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *