बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये अनेक सुंदर आणि हॉट अभिनेत्री आहेत. ज्यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. पण या अभिनेत्रींपैकी काही खास अभिनेत्रींची फिगर सर्वात हॉट आणि आकर्षक आहे. आज आपण बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अशा ३ अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या सुंदर तर दिसतातच पण हॉट देखील दिसतात. चला तर जाऊन घेऊया त्या अभिनेत्रींबद्दल.

इलियाना डिक्रूज :- बॉलीवूड आणि साउथ फिल्म इंडस्ट्रीची अभिनेत्री इलियाना डिक्रूजची फिगर सर्वात हॉट मानली जाते. इलियाना डिक्रूजची फिगर खूपच हॉट आणि आकर्षक आहे. तिने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीपासून ते साउथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.ज़रीन खान :- बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सलमान खानसोबत वीर चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री जरीन खानने आपल्या करियरची सुरुवात खूपच सिंपल आणि क्लीन कॅरॅक्टरने केली होती. पण नंतर तिला जास्त चित्रपट मिळत नसल्यामुळे तिने छोट्या छोट्या आणि हॉट चित्रपटांमध्ये देखील काम केले. आज ती फिल्मी जगतामधील हॉट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.प्रियंका चोपडा :- बॉलीवूड फिल्मी जगतामधील देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोपडाने हॉलीवुड अभिनेता आणि सिंगर निक जोनास सोबत लग्न केले आहे. प्रियांकाचा पती निक जोनास तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. पण हि गोष्ट एकीकडे आणि दुसरीकडे प्रियांकाची देखील फिगर एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नाही. प्रियांका बॉलीवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.उर्वशी रौतेला :- बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या हॉट फोटोमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला आहे. हेट स्टोरी ४ मध्ये आपल्या हॉट अदांनी सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री उर्वशी रोतेला हीचे सौंदर्यही काही कमी नाही. उत्तराखंडची असलेली उर्वशी ही लहानपणापसूनच सामान्य कौटुंबिक वातावरणात वाढली आहे. तिच्या आईने सांगितले की, उर्वशी पहिल्यापासूनच स्वतःबद्दल, तिच्या सौंदर्याबद्दल, फिटनेसबद्दल सजग आहे. उर्वशी रौतेलाची फिगर खूपच हॉट आणि आकर्षक आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.