पत्नीच्या पीरियड्सच्या काळात पुरुषांनी करावेत हे 10 काम करावेत ! पीरियड्सच्या काळात महिलांमध्ये शरीरिक आणि मानसिक बदल होतात. या काळात महिला आपल्या पुरुष पार्टनर करुन मदतीची, सिम्पथीची अपेक्षा करतात. योग्य वेळी त्यांना मदत आणि सिम्पथी मिळाली तर महिलांचा त्रास कमी होतो.

पीरियड्सच्या काळात पुरुषांनी काय करावे?
बॉम्बे हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजिस्ट डॉ. नीरजा पौराणिक सांगतात की, पुरुषांनी महिलांच्या पीरियड्सला घाण किंवा अब्नॉर्मल अॅक्टिव्हीटी प्रमाणे ट्रिट करु नये.
या काळात महिलांना किचनमध्ये जाऊ न देणे, खाण्या-पिण्याचा पदार्थांना हात न लावू देणे या गोष्टींना वैज्ञानिक आधार नाही.

१) मूड ओळखा
पीरियड्सच्याकाळात महिलांमध्ये चिडचिड वाढते. त्याचा मूड पाहून को-ऑपरेट करा.

२) हॉट वॉटर बॉटल द्या
पीरियड्समध्ये पोटदुखी होणे सामान्य गोष्ट आहे. हॉट वॉटर बॉटलच्या साह्याने वेदनेपासून आराम मिळु शकतो.

३) डार्क चॉकलेट द्या
डार्क चॉकलेटमधील फेव्हनाइड्स मूड चांगला करते.

४) फ़ूट आणि व्हेजिटेबल्स द्या
केळी, पपई यासारखे फ़ूट आणि ग्रीन व्हेजिटेबल्स त्या काळात वेदना कमी करतात.

५) मसाज करा
त्या काळात महिलांना कंबरदुखी समस्या होते. तुम्ही हलक्या हातानी त्याना मसाज करून दिल्याने त्याना आराम मिळतो.

६) एक्सरसाईज करायला लावा
हल्की – फ़ुलकी एक्सरसाईज किंवा योगाने पैलीक रिजनमध्ये होणाया वेदना आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो.

७) आराम करू द्या
पार्टनरला त्या काळात जास्त काम करू देऊ नका. आराम केल्याने वेदना कमी होतील.

८) पाणी जास्ती प्यायाला सांगा
पीरियड्सच्या काळात बॉडी जेवाडी हायड्रेड असेल, वेदना तेवढ्याच कमी होतील.

९) चहा-कॉफी आणि स्पयसी फूड देऊ नका
स्पायसी फूड आणि कॅफिन पीरियड्सच्या वेदना वाढवतात.

१०) डॉक्टरांकडे जा
जर ब्लयीडिंग जास्त होत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जावे.