गायक निक जोनस सध्या आपल्या लाईफच्या बेस्ट फेजला इंजॉय करत आहे. सध्या निक रियल लाईफमध्ये एक चांगला पती तर आहेच त्याचबरोबर तो एक पित्याची भूमिका देखील चांगली बजावत आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस नुकतेच सरोगेसी द्वारे आईवडील बनले आहेत. निक आणि प्रियांकाने २०१८ मध्ये लग्न केले होते, पण याआधी त्याने अनेक मुलींना डेट केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सेलेना गोमेज देखील आहे.

निक जोनस आणि सेलेना गोमेज २००८ मध्ये काही महिने एकमेकांना डेट करत होते. याआधी निकने माइली साइरसला डेट केले होते. तथापि या ब्रेकअपच्या काही दिवसांनंतर जेव्हा एकदा तिला चॅट शोमध्ये निकला डेट करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने खळबळजनक उत्तर दिले. २०१८ मध्ये चॅट शो होस्ट अँडी कोहेनने सेलेनाला निक जोनासच्या सेक्शुएलिटी बद्दल एक प्रश्न विचारला होता, ज्याचे तिने खूपच फनी उत्तर दिले होते. निक जोनस गॉरजस, जो दिवसेंदिवस अधिकच गॉरजस होत चालला आहे.

निकने नुकतेच स्क्रीम क्वीन्स आणि किंगडममध्ये गेची भूमिका केली आहे. आता सर्व गेंची इच्छा आहे कि निकने गे बनावे. असे माझी इच्छा नाही पण जर गे म्हणून निकला जर पॉइंट्स द्यायचे असतील तर १ ते १० मधून मी त्याला १० पॉइंट्स देईन. तर आता तुम्ही सांगा निक जोनस किती गे होता?

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

यावर सेलेना उत्तर देताना म्हणाली कि मी त्याला डेट केले आहे, यामुळे मी त्याला जीरोच देणे पसंद करेन. २०१६ मध्ये सेलेनाला विचारले गेले होते कि निकच्या डेटचे कारण त्याच्या आणि माइली दरम्यानच्या भांडणाचे कारण बनले होते. यावर सेलेना म्हणाली कि आमच्यामध्ये कोणतेही भांडण झाले नाही. आम्ही दोघींनी एकाच मुलाला पसंद केले जेव्हा आम्ही १६ वर्षाचे होते. आम्ही आमच्या लाईफमध्ये पूर्णपणे सेटल आहे. सेलेनाने जस्टिन बीबरला देखील डेट केले.