चैत्र नवरात्रीला प्रारंभ झाला होत आहे याचबरोबर हिंदू नववर्षाची देखील सुरवात झाली आहे. अशामध्ये मातेचे अनेक भक्त मातेला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करत आहेत. अशामध्ये जर तुम्हालासुद्धा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुद्धा मातेची उपासना जरूर केली पाहिजे. तसे तर मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही विशेष प्रकारच्या पूजेची आवश्यकता नसते. आज आम्ही तुम्हाला शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे मातेला प्रसन्न करू शकता. चला तर जाणून घेऊया ते कोण कोणते उपाय आहेत.
कमळाचे फूल :- चैत्र नवरात्रीमध्ये मातेला कमळाचे फूल अर्पण करने खूप शुभ मानले जाते, कारण मातेला हे फुल खूपच पसंत आहे. जर तुम्ही या नवरात्रीमध्ये मातेला हे फूल अर्पण कराल तर माता नक्कीच प्रसन्न होईल. तसे तर तुम्हाला कमळाचे फूल मिळाले नाही तर इतर कोणतेही लाल फूल अर्पण करू शकता.