आज या लेखात आम्ही आपणास असे काही क्रिकेटर बद्दल सांगणार आहोत,ज्यांचे नशीब उज्वल आहेच त्याचबरोबर त्यांच्या पत्नी दिसायला देखील अतिशय सुंदर आहेत. प्रत्येक क्रिकेटपटूचे हे स्वप्न असते की त्याने एकदा आपल्या देशासाठी क्रिकेट खेळून खूप नाव कमवावे. आम्ही तुम्हाला खेळाडूंच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत, ज्या अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहेत.

सचिन तेंडुलकर :- भारतीय क्रिकेट विश्वाचा देव असे संबोधले जाणारे सर्वोत्कृष्ट फलंदाज सचिन तेंडुलकर भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. त्यांची कामगिरी उल्लेखनीय व अवर्णनीय आहे. सचिन तेंडुलकर यांच्या पत्नीचे नाव अंजली आहे. त्या फक्त दिसायला सुंदर नाही तर ऑल राऊंडर आहेत.शाकिब अल हसन :- बांग्लादेश टीमचा ऑलराउंडर क्रिकेटर शाकिब अल हसनचे नशीब सगळ्यात चांगले आहे. शाकिब अल हसनच्या पत्नीचे नाव उम्मी अहमद शिशिर आहे, जी दिसायला अगदी रूपवान आहे.लक्ष्मीपति बालाजी :- भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व गोलंदाज लक्ष्मीपति बालाजीची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे. लक्ष्मीपति बालाजीचे लग्न प्रिया थालूर नावाच्या मुलीसोबत झाले होते जी दिसायला अगदी सुंदर आहे.मुथैया मुरलीधरन :- श्रीलंकाई टीमचे अनुभवी आणि शानदार गोलंदाज मुथैया मुरलीधरनच्या गोलंदाजीने आपण परिचित आहोतच. मुरलीधरनचे लग्न मधिमलार रामामूर्ति नावाच्या मुलीशी झाले होते. रामामूर्ति दिसायला अगदी सुशील आहे.आंद्रे रसेल :- आंद्रे रसेलची फलंदाजी माहिती नाही असा शोधणे अशक्य आहे आणि आपण या गोष्टीने सगळेजण परिचित आहोत. रसेलने नेहमी त्याच्या टीमसाठी जबरदस्त फलंदाजी केली आहे. आंद्रे रसेलच्या पत्नीचे नाव जेसिम लोरा आहे जी दिसायला अगदी हॉट आहे.शिमरॉन हेटमायर :- वेस्टइंडीज टीमचे सर्वोत्कृष्ट फलंदाज शिमरॉन हेटमायर हे सोशल मीडियावर नेहमी आपल्या गर्लफ्रेंडमूळे चर्चेत राहतात. शिमरॉन हेटमायर आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहतात, ज्यांचे नाव निरवानी उमराव आहे.विराट कोहली :- भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीला कोणी ओळखत नसेल असे कोणी नसणारच. विराटची पत्नी हि बॉलिवूड विश्वाची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे नाव अनुष्का शर्मा आहे. ती फक्त सुंदरच नाही तर आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मन जिकणारी कलाकार आहे.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.