बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेस आणि टॅलेंटच्या जोरावर काही काळातच आपली वेगळी ओळख बनवणारी अभिनेत्री दिशा पटानीचा नुकताच वाढदिवस झाला आहे. तिचा वाढदिवस १३ जून १९९२ रोजी झाला होता. सध्या ती २९ वर्षांची झाली आहे. आता ती एक स्टेबल अभिनेत्री आहे. तिचा शेवटचा चित्रपट मलंग होता जो सफल राहिला होता. चित्रपटांशिवाय दिशा पटानीच्या अफेयरच्या देखील खूप चर्चा होत असतात. सध्या तिचे नाव बॉलीवूड अभिनेता टाइगर श्रॉफसोबत जोडले जाऊ लागले आहे. पण याआधी दिशाचे आणखीन एक अफेयर राहिले आहे. पण आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.खरे तर दिशा पटानीने एके काळी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता पार्थ समथानला डेट केले होते. पार्थ सध्या एकता कपूरचा टीव्ही शो कसौटी जिंदगी की मध्ये पाहायला मिळत आहे. असे म्हंटले जाते कि मॉडेलिंगच्या काळामध्ये दिशाने जवळ जवळ सात वर्षे पार्थ समथानला डेट केले होते. तर अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअप का झाले हे जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल. अनेक मिडिया रिपोर्ट्सचा दावा आहे कि दिशाला माहिती झाले होते कि पार्थ तिला चीट करत आहे ज्यानंतर तिने या नात्याचा शेवट करणेच योग्य ठरवले.तर पार्थसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा वाईट रित्या अपसेट होती पण तिने आपली सर्व एनर्जी आपले बॉलीवूड करियर सावरण्यात खर्च केली. ईशा आणि पार्थचे काही जुने फोटो पुन्हा एकदा सोशल मिडिया वर व्हायरल होते आहेत. या व्हायरल फोटोंनंतर दिशा आणि पार्थची हि स्टोरी व्हायरल होत आहे. आता या स्टोरीमध्ये किती सत्यता आहे याची अजून पुष्टी झालेली नाही.असे म्हंटले जाते कि ब्रेकअप झाल्यानंतर दिशाला टायगर श्रॉफ मिळाला आणि दिशा बर्याोच दिवसांपासून टायगर श्रॉफला डेट करत आहे. पण या दोघांनी अद्याप आपले रिलेशन कन्फर्म केले नाही. रिलेशनशिपच्या प्रश्नांना तर दिशा आणि टाइगर दोघेही टाळतात पण सोशल मिडिया वर या दोघांच्या रिलेशनचे पुरावे मिळतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.