वकील काळा कोट आणि पांढरा शर्ट का वापरतात जाणून घ्या काय आहे खरं कारण !

2 Min Read

बर्याच लोकांना वकील काळा कोट आणि पांढरा शर्ट का वापरतात हे माहितीच नाही आहे. तर आपण पाहूया की वकील काळा कोट आणि पांढरा शर्ट का वारतात. तुम्ही कधी कोर्टात गेले नसेल तरी सिनेमांमधून आपण पाहिलं आहे की वकील नेहमी पांढरा शर्ट आणि काळा कोट वापरतात ही त्यांची ओळख आहे. पण वकिलांसह ड्रेस कोड कसा ठेवला किंवा ते पांढरा आणि काळा कोटच का वापरतात. असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच अनेकांना वाटत असेल की ही फॅशन आहे पण तसं नाहीये याचं कारण आपण जाणून घेऊया.आपण जाणून घेऊया 27 मध्ये एडवर्ड तृतीय आणि न्यायाधीश यांची वेशभूषा ठरवली होती त्यावेळी न्यायाधीशांच्या डोक्यावर एक वीग वापरला जात होता. वकिलांच्या सुरुवातीच्या काळात कोर्टात सोनेरी लाल रंगाचे कपडे आणि भुरक्या रंगाचा गाऊन वापरला जात होता. त्यानंतर 1637 मध्ये असा प्रस्ताव ठेवला गेला की कौन्सिलिंग जनते नुसार कपडे परिधान करावी त्यानंतर वकिलांनी गाऊन वापरण्यास सुरुवात केली होती असेही मानले जाते. की त्यावेळी वेशभूषा न्यायाधीश आणि वकिलांना इतर व्यक्तीं पासून वेगळे ठरवते. पुढे 1694 मध्ये ब्रिटनची राणी क्वीन मेरीयांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे पती राजा विल्यम्स यांनी सर्व न्यायाधीश आणि वकीलांना सार्वजनिक रूपाने व्यक्त करण्यासाठी काळे गाऊन परिधान करून एकत्र येण्याचा आदेश दिला होता. हा आदेश कधीच रद्द केला गेला नाही. त्यानंतर आजपर्यंत ही प्रथा चालत आलेली आहे वकील काळा कोट घालतात. आता तर काळा कोट वकिलांची ओळख झाली आहे अधिनियम 1961 नुसार कोर्टात टाय सोबत काळा कोट घालून येणे अनिवार्य करण्यात आलो होते असे मानले जाते की या काळा कोट मुळे आणि पांढ-या शर्ट मुळे वकीलांमध्ये एक शिस्त येते आणि त्यांच्या न्याय प्रती विश्वास रुजतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *