या पाचोळ्यात दडलेला आहे एक विषारी साप, फोटो ZOOM करून शोधून दाखवा ! मनुष्य हा इतर जीवांपेक्षा सर्वात समजूतदार आणि हुशार जीव समजला जातो. आपण जरी असं म्हंटलं की मनुष्य हा विचार करणारा एक प्राणी आहे तरी ते चुकीचं ठरणार नाही. हीच विचार करण्याची पद्धत मनुष्याला इतर जीवांपेक्षा वेगळं बनवते. जर मनूष्याने विचार केला नसता तर त्यालाही प्राणी म्हटलं गेलं असतं. मनुष्याच्या मेंदूची ताकद इतकी अफाट असते की आपण त्याचा अंदाज सुद्धा लावू शकत नाही. सतत वापरल्याने राहतो ऍक्टिव्ह :- जगात प्रत्येक जण स्वतला समजूतदार आणि शक्तिशाली समजतो. मात्र खरं तर हे आहे की मेंदू सगळ्यांकडे आहे, पण त्याचा उपयोग एकाच पद्धतीने केला जात नाही. काहीजण आपल्या मेंदूचा अधिक तर काही जण कमी उपयोग करतात. मात्र जी लोकं आपल्या मेंदूचा दररोज अधिकाधिक उपयोग करतात त्यांचा मेंदू अधिक सक्षम होत असल्याचं समोर आलंय.

विद्वान लोक करतात आपल्या मेंदूचा 7-8 टक्के उपयोग :-
एक संशोधनानुसार असं समोर आलं आहे की जर मनुष्याने आपला संपुर्ण मेंदू वापरायला सुरुवात केली तर तो देव बनेल. आता ही गोष्ट कितपत खरी होऊ शकते याबाबत शंकाच आहे. पण मानवी मेंदूची क्षमता अनन्यसाधारण आहे हे मात्र आपल्यापैकी कुणीही नाकारू शकत नाही. एक सामान्य मनुष्य आपल्या मेंदूचा 2 ते 3 टक्केच उपयोग करू शकतो किंवा करत असतो. याउलट जो व्यक्ती आपल्या मेंदूचा 7 ते 8 टक्के उपयोग करतो तो विद्वानांपैकी एक असतो. काही मोजकेच जण असतात जे यापेक्षा अधिक आपल्या मेंदूचा उपयोग करतात. लवकर सोडवू शकत नाहीत काही लोक कोडं- बऱ्याचदा तुम्ही अनेकांना कोडं सोडवताना पाहिलं असेल. त्यांना कोडं सोडवण्याची भारी हौस असते. ते खाणं- पिणं विसरून फक्त हेच काम करत बसतात. त्यांना फक्त कोडं सोडवण्यातच धन्यता वाटते. पण काही वेळेस अशी कोडी असतात जी माणसाचं डोकं चकरावून टाकतात. माणसं पूर्णपणे विचारात पडतात, मात्र तरीही त्यांचा मेंदू त्यांना साथ देत नाही.

झाडांच्या पानांमध्ये लपला आहे हा विषारी जीव:- हल्ली सोशल मीडियावर सुद्धा वेगवेगळ्या कोड्यांची चलती आहे. असंच एक कोडं हल्ली सोशल मीडियावर पाहायला मिळतंय. खरं तर हा एक फोटो आहे ज्यामध्ये एक खतरनाक जीव दडला आहे. 100 पैकी काही मोजक्याच जणांना हे ओळखता आलं आहे. तुम्हीही प्रयत्न करा कदाचित तुमचा मेंदू तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही यात यशस्वी व्हाल. जर तूम्ही अपयशी ठरला तर आम्ही तुम्हाला सांगतो हा एक जंगलातला फोटो आहे. यात झाडांच्या पानाच्या आत एक अजगर लपला आहे. जो अगदी हुबेहूब त्या पानांच्या रंगाचा आहे. त्यामुळे अनेक जण हे ओळखू शकणार नाहीत.