साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभुने फिल्मी जगतामध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. समांथा रुथ प्रभुला तमिळ, तेलगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील पसंत केले जाते. अभिनेत्री समांथा रुथ प्रभु आता समांथा अक्किनेनी झाली आहे.अभिनेत्री समांथा रुथ प्रभुने २ वर्षे साउथचा प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यला डेट केले होते आणि त्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी लग्न केले. समांथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्यची भेट २०१५ मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दोघांचेहि पहिल्याच भेटीमध्ये ह्रुदय जुळले होते आणि ते रिलेशनशिपमध्ये आले.
समांथा रुथ प्रभुचे सासर पूर्ण सुपरस्टार्सने भरलेले आहे. कारण नागा चैतन्य साउथचा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. ज्याला पूर्ण भारतामध्ये ओळखले जाते. नागार्जुन साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे त्यांच्याजवळ एकूण ३ हजार करोडची संपत्ती आहे. समांथा रुथ प्रभु सोशल मिडियावर सुद्धा खूप जास्त अॅळक्टिव असते. समांथा रुथ प्रभु नेहमी आपले सुंदर संदर फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते.