फेमस मॉडेल आणि अभिनेत्री आणि अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सध्या तिच्या लुकमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. नुकतेच तिने आपला एक लेटेस्ट बिकिनी लुकमधील फोटो सोशल मिडियावरून शेयर केला आहे. या लुकमध्ये जॉर्जिया कमालीची सुंदर दिसत आहे.

बॉलीवूड सुपरस्टार अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूपच सक्रीय राहते. नुकतेच जॉर्जिया एंड्रियानीचे लेटेस्ट फोटोज समोर आले आहेत ज्यामध्ये ती बिकिनी लुकमध्ये पाहायला मिळत आहे. जॉर्जियाचा लुक खूपच सुंदर आहे.

जॉर्जिया एंड्रियानीच्या ज्या लेटेस्ट फोटोंचा उल्लेख सध्या होत आहे ते फोटो अभिनेत्रीने आपल्या आफिशियल इंस्टाग्राम हँडलवरवरून शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता कि बिकिनी लुकमध्ये जॉर्जिया एंड्रियानी खूपच हॉट दिसत आहे. त्याचबरोबर तिचा हा बोल्ड अंदाज सोशल मिडियावर चांगलाच खळबळ माजवत आहे.

यासोबत अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीच्या किलर अदा देखील लेटेस्ट फोटोंच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत आहेत. जॉर्जिया एंड्रियानीचे लेटेस्ट फोटो खूपच शानदार आहेत. या फोटोंमधील जॉर्जियाच्या लुकचे जितके कौतुके करावे तितके कमीच आहेत.

सोशल मिडियावर जॉर्जिया एंड्रियानीचे हे लेटेस्ट फोटो सध्या खूपच व्हायरल झाले आहेत. चाहते जॉर्जिया एंड्रियानीच्या या फोटोंवर भरभरून कमेंट करत आहेत आणि लाईक करत आहेत. इटालियन अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून जॉर्जिया एंड्रियानी तिच्या हॉटनेससाठी ओळखली जाते.

तर सोशल मिडियावर ती नेहमी आपले कमालीचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करून लाईमलाईटमध्ये राहते. अभिनेत्रीचा लेटेस्ट लुक नेहमी ट्रेंडवर राहतो. नुकत्याच शेयर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रिंटेड बिकिनीमध्ये पाहायला मिळत आहे.