रोजच्या देवपूजेत आपण काही चुकत तरी नाही ना नक्की पहा ! देव पूजेचे काही नियम आपण आजजाणून घेऊ. देवाची पूजा करताना देव नेहमी आपल्या पेक्षा उच्च स्थानावर असावेत. आंघोळ केल्या शिवाय देवाची पूजा करू नये. आपल्या उजव्या बाजूला देवपूजेची साहित्य व डाव्या बाजूला तांब्याचा कळस ठेवावा. देवघरात नेहमी आपल्या उजव्या बाजूला शंख व डाव्या बाजूला घंटा ठेवावी. देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा व डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा. स्नान करून आनंदी मानाने देवाची पूजा करावी. देवाला जाताना नेहमी चालत जावे. देवाची पूजा चप्पल घालून करू नये. देवाला कधीही पायावर डोके ठेऊन पाय पडावे. अशौच देवाची पूजा करू नये. पूजा करताना घनएरंडे विचार गप्पा मोठ्याने बोलणे ओरडणे अशे प्रकार करू नये.

देवघर शक्यतो ईशान्य कोपऱ्यात आसवे शक्य नारळ तर पूर्व दिशेला असावे. घरात लहान मुले असतील तर त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून दिवा आणि आगारबत्ती लावावी. देवघरात पितरांच्या प्रतिमा ठेऊ नये. देवाला गंध उजव्या हाताच्या अनामिक या बोटाने चंदनाचा गंध लावावा. पूजेला वापरण्यात येणारे पाणी घालून घ्या. पूजेत शंख वापरात असाल तर शंख पाण्यात नव्हे तर पाणी शेणखत भरून ठेवावे. आणि पूजेनंतर हे पाणी आपल्या घरात शिंपडावे. पूजा करताना दिव्याचे तोंड नेहमी पूर्व दिशेला आले पाहिजे. दक्षिण दिशेकडे दिव्याचे तोंड असल्यास धनहानी होते. पूजेनंतर नैवेद्य दाखवताना पाण्याचा चौकोर घेरा बनवून त्यावर नैवेद्य देवाच्या उजव्या बाजूला ठेवला पाहिजे नैवेद्य दाखवताना तुळशीचा पण आवश्यक आहे.