२४ तास झाल्यावर मिशन कंट्रोल रूम चा संपर्क लँडर विक्रम शी तूटला (इसरो) म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गननायजेशन नि चंद्रावर लँडर ला शोधले आहे. जरी हि चांगली बातमी असली तरी लँडर बरोबर कसलाही संपर्क साधणे हि फार मोठी गोष्ट आणि एक आव्हान आहे.

“आम्ही लुनार सरफेसवर विक्रम लँडरचा नेमके ठिकाण शॊधले आहे आणि ऑर्बिटर ने त्याचे एक थर्मल चित्र काढले आहे” असे इसरो चे अध्यक्ष के. शिवन ह्यांनी एससोसिएटेड न्यूज च्या पत्रकारांना सांगितले. पण त्यांनी हे हि स्पष्ट केले कि लँडरशी अजून थेट संपर्क करता आलेला नाही आणि विज्ञान शोधक हा संपर्क करण्याचा पूर्ण प्रयास करत आहेत. ते पुढे असे हि म्हणाले कि “लवकरच स्तिथी काय आहे हे सांगण्यात येईल “थर्मल चित्र हे दूरच्या स्पेक्टरमच्या इन्फ्रारेड जागेवरना रॅडिएशनचा उपयोग करून थर्मल चित्र काढतो ” म्हणजेच ऑर्बिटर ने लँडर ला आपल्या दृष्टी नि पाहिले नाही आणि थेट संपर्क हा साधला नाही पण त्यावर असलेल्या रॅडिएशन चा अनुभव घेतला आहे. म्हणून लँडरशी संपर्क साधने हि फार कठीण गोष्ट आहे आणि त्यावरना काही शोध संबंध गोष्टी मिळविणे फारच कठीण आहे. ह्याची फारच कमी शक्यता आहे. पण इसरो चे विज्ञान अभियंता पुढच्या १४ दिवसात हि अशक्य गोष्ट करून दाखविण्यास पूर्णपणे प्रयत्नशील आहेत आणि त्यानंतर लुनार रात्र सुरु होईल आणि ज्या ठिकाणी विक्रम ने आपले स्थान घेतले होते तिथे पूर्ण अंधार होईल. इसरो ने अजून हे स्पष्ट केले नाही कि लँडर चंद्रावर धडक देऊन उतरले आहे आणि त्याच्या घडणीचे भाग हे तुटून फुटून इथे तिथे फेकले गेले असतील. आणि म्हणून जरी आम्ही लँडर शी संपर्क साधला त्याचा काही उपयोग होणार नाही , त्याच्या काही शोध वार्त्या मध्ये काही उपयोग होणार नाही आणि काही विज्ञानात सुद्धा काही भर पढणार नाही. रोव्हर हे काही उपयोगाचे नाही असे जाहीर करण्यात आलेले नाही कारण ते मूळ वाहनातून तुटून खाली येऊ शकत नाही .”. लँडरची शोध लागल्यास एवढेच कळेल कि ते दोन मिनिट चंद्रावर धडक झाल्यावर काय झाले असेल आणि हे वाहन कुठे उतरले असेल आणि हि माहिती पुढच्या अभियानात खूप मदत होईल.पण ऑर्बिटर- २ च्या संधर्बात पूर्ण माहिती आता ऑर्बिटर मधूनच येईल असे एक वरिष्ठ वैज्ञानिकाने सांगितले.

ऑर्बिटर हे चंदऱ्याच्या भोवती १०० किलोमीटर्स वर्णा लुनार सर्फेस आकाशात घिरटी घालत आहेत आणि सात पायलोडस चा सामान नेट आहे आणि महत्वाची माहिती मिळवीत आहे. लँडेर विक्रम जे चांद्रयान -२ चा भाग होता आणि शनिवारी चंद्रावर पोहचणार होते पण त्याच्या दोन मिनिट आधी त्या वाहनाशी संपर्क तूटला. बंगलोर इथे मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्स मध्ये बऱ्याच वरिष्ठ वैज्ञानिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न फसले आणि आता वैज्ञानिक का हा पराभव झाला ह्याची चौकशी करत आहेत आणि इसरो ने हे सांगितले आहे कि जो काही माहितीचा भांडार मिळालेलं आहे , त्याचा अभ्यास करून हे मिशन का असफल झाले त्याचे विश्लेषण करत आहेत. लँडेर नि एक सुनियोजित प्रवास ३५ किलोमीटर्स ते २.१ किलोमीटर्स लुनार सरफेस च्या वेगाने पृथ्वीवर खाली येत होते आणि आणि त्याचे सगळे भाग चांगले चालत होते पण शनिवारी पृथ्वीवर येताना १३ मिनिट च्या अवधीत सगळा संपर्क तुटला.