सोशल मिडियावर जान्हवी कपूर नेहमी सक्रीय असलेली पाहायला मिळते आणि ती एकापेक्षा एक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेयर करत राहते. जान्हवी कपूरच्या चाहत्यांना देखील तिच्या लेटेस्ट लुकची खूप आतुरता लागून राहिलेली असते. अशामध्ये अभिनेत्री आपल्या शानदार लुकसाठी खूपच प्रसिद्ध आहे. चित्रपटांपेक्षा सोशल मिडियावरील तिच्या फोटोंमुळे ती जास्त चर्चेमध्ये राहते. अशामध्ये पुन्हा एकदा जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर जिममध्ये जाताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सर्वाना चकित करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. जान्हवी कपूरचा जो व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे तो जिममधला आहे.

अभिनेत्री जिममधून वर्कआउट करून बाहेर येताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान अभिनेत्री जिमच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. जान्हवीने इतके जास्त टाईट कपडे घातले आहेत कि कपड्यांमधून तिच्या छातीचा शेप स्पष्ट दिसत आहे.

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ यूट्यूबवर शेयर केला गेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्हिव आले आहेत. जान्हवी कपूरच्या चाहत्यांना देखील हा व्हिडीओ चांगलाच पसंद आलेला पाहायला मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करून तिच्या फिगरचे कौतुक केले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर मिस्टर और मिसेज माही चित्रपटामध्ये राजकुमार रावसोबत पाहायला मिळणार आहे. याशिवाय ती मिली, बवाल आणि दोस्ताना २ चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे तिची बहिण ख़ुशी कपूर देखील बॉलीवूडमध्ये लवकरच डेब्यू करार आहे.