बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्च्न यांची जोड़ी फिल्मी जगतामध्ये पॉपुलर आणि सुंदर जोडींपैकी एक आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यांची जोडी लोकांना खूपच पसंत आहे. चित्रपटांसोबतच या दोघांचे वैयक्तिक आयुष्य देखील खूप चांगले राहिले आहे. दोघांमध्ये आजही तितकेच प्रेम पाहायला मिळते जसे पूर्वी पाहायला मिळत होते.२००२ मध्ये अमिताभ बच्चेनच्या वाढदिवसानिमित्त जया बच्चानने अमिताभ बच्चनला एक पुस्तक गिफ्ट दिले होते. या पुस्तकाचे नाव टू बी और टू बी नॉट: अमिताभ बच्चहन असे होते. हे एक कॉफी टेबल पुस्तक होते. हे पुस्तक खालिद मोहम्म दने लिहले आहे. या पुस्तकामध्ये जया बच्चान आणि फॅमिलीने सुद्धा आपले व्यूसज दिले होते. एका जुन्या मुलाखतीमध्ये जया बच्च नने पति अमिताभ बच्चलनचे काही रहस्ये उघड केली होती. आज आपण हेच रहस्य जाणून घेणार आहोत.
राग खूप कमी येतो :- बिग बी ला बॉलीवुड मध्ये अँग्री मॅन म्हणून ओळखले जाते. जेव्हा शोले चित्रपटामध्ये अमिताभ बच्चबनने एक रागीट व्यक्तीची भूमिका साकारली होती तेव्हा पासून त्यांच्यासोबत हा टॅग जोडला गेला आहे. जया बच्चकनने सांगितले की अमिताभला खऱ्या आयुष्यामध्ये राग येत नाही. असे खूपच कमी वेळा होते कि त्यांना राग येतो. तसे पाहायला गेले तर ही गोष्ट खरी आहे. अमिताभ आणि जया यांच्यामध्ये जयाला जास्त राग येतो.
लवकर अस्वस्थ होतात :- भले हि अमिताभ बच्च नला राग येत नसला तरी जया बच्चीन यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मूड लवकर ऑफ होतो. खासकरून जेव्हा ते एखादी बिघडलेली गोष्ट पाहतात. जयाने सांगितले होते कि कोणताही रंग जो अमिताभला पसंत नाही किंवा एखादी बेडशीट देखील त्यांचा मूड खराब करू शकते. अमिताभला प्रत्येक खराब आणि बिघडलेल्या गोष्टीचा राग येतो. कधी कधी तर त्यांना स्वतःला देखील माहिती नसते की मूड ऑफ का झाला आहे.
जया बच्च नने अमिताभ बच्चडनच्या खाण्यासंबंधित आवडीबद्दल देखील सांगितले आहे. तिने सांगितले की अमिताभ जरासुद्धा फूडी नाहीत. जेव्हा आम्ही एखाद्या बूफे सिस्टआम किंवा लंच पार्टी करायला जातो तेव्हा ते कंफ्यूज होतात कि त्यांना काय खायचे आहे. अमिताभसाठी जया म्हणते की ते खूप चांगला आणि लवकर निर्णय घेऊ शकत नाहीत. ती असेही म्हणते कि आम्ही दोघे एकमेकांबद्दल कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. फॅमिलीबद्दल एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही सर्वजण एकत्र बसतो आणि तेव्हा निर्णय घेतला जातो. बाकी सर्व स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात.
जया बच्च नने हे देखील सांगितले आहे कि तिची कधीच इच्छा नाही कि अमिताभला घरी बसावे लागावे कारण त्यांना भीती वाटते कि ते मला सांगतील कि मी त्यांच्यासाठी काय शिजवू. इतकेच नाही तर अमिताभ बच्च नसाठी जयाने हे देखील सांगितले कि तो म्हातारा जरूर झाला आहे पण त्याच्या काही सवयी आजही तशाच आहेत आणि त्या त्यांना खूपच पसंत आहेत.