आता अशी दिसते ७०-८० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा, नेटकरी म्हणाले; हि तीच का…?

2 Min Read

जयाप्रदा बॉलीवुडमधील सदाबहार अभिनेत्रींपैकी एक आहे. जयाप्रदाने आपल्या अभिनयाने ७० आणि ८० च्या दशकामध्ये दर्शकांचे खूप मनोरंजन केले आहे आणि ज्यामुळे ती आजदेखील दर्शकांच्या मनामध्ये घर करून आहे. जयाप्रदा त्या काळामधील सर्व मोठ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जात होती.

जयाप्रदाने जवळ जवळ ७ भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आणि तिच्या अभिनयाचे प्रत्येक चित्रपटामध्ये कौतुक झाले. आजदेखील जयाप्रदाचे चित्रपट दर्शक आवडीने बघतात. जयाप्रदाने कहानी, औलाद, तोहफा, घर एक मंदिर‌ सारखे सुपरहिट चित्रपट फिल्म इंडस्ट्रीला दिले आहेत. जयाप्रदा सोशल मिडियावर देखील नेहमी सक्रीय राहते. आता नुकतेच तिने आपला ६० वा वाढदिवस साजरा केला आहे. ज्याचे फोटो सोशल मिडिया व्हायरल झाले होते.

जयाप्रदाने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला होता ज्यामध्ये ती गाऊन घालून खुर्चीवर बसून कॅमेऱ्यासमोर मनमोहक पोज देताना दिसत आहे. जयप्रदाचा लेटेस्ट फोटो पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो कि तिच्या तेव्हाच्या सौंदर्यामध्ये आणि आत्ताच्या सौंदर्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही. जयप्रदाचे चाहते तिच्या लेटेस्ट फोटोमध्ये कमेंट करत आहेत.

एका युजरने जयप्रदाच्या फोटोवर कमेंट करून लिहिले आहे कि खरच हि तूच आहेस का ? तू तर पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसत आहेस. याशिवाय एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे कि एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहेस. जयप्रदा नेहमी आपल्या चाहत्यांसोबत लेटेस्ट फोटो शेयर करत असते आणि चाहते देखील तिच्या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaya Prada (@jayapradaofficial)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *