काजल अग्रवाल साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील खूपच सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिचे कोट्यवधी चाहते आहेत. काजल अग्रवालची छोटी बहिणसुध्या तिच्या सारखी खूपच सुंदर आहे. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला काजल अग्रवालच्या छोट्या बहिणीबद्दल सांगणार आहोत.

काजल अग्रवालच्या छोट्या बहिणीचे नाव निशा अग्रवाल आहे. तिचा जन्म १८ ऑक्टोबर १९८९ रोजी मुंबईमध्ये झाला होता. निशा अग्रवाल विवाहित आहे. तिचे लग्न २०१३ मध्ये झाले होते. तिच्या पतीचे नाव कारण वालेचा आहे आणि त्यांना एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव ईशान वालेचा आहे.निशा अग्रवाल एक साउथ इंडियन अभिनेत्री आहे, जिने तेलगु, तमिळ आणि मल्याळम भाषेच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु ती काजल अग्रवाल इतकी यशस्वी झाली नाही. पण ती चर्चेमध्ये खूपच राहिली. दिसायल ती खूपच सुंदर असून हुबेहूब तिची बहिण काजल अग्रवाल सारखीच दिसते.

निशा सोशल मिडियावर खूपच अॅखक्टिव आहे. सोशल मिडियावर तिचे लाखो फॅन फॉलोइंग आहे. निशा नेहमी आपल्या फॅन्स सोबत आपल्या फोरो शेयर करत असते जे खूपच व्हायरल होतात.