चंद्र कन्या राशीमध्ये विराजमान राहणार आहे. राशीचे आपल्या जीवनामध्ये विशेष महत्व आहे, राशीद्वारे भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांचा अभ्यास केला जाऊ शकतो. प्रत्येक दिवशी ग्रहाच्या स्थितीमध्ये परिवर्तन होते. ग्रहाची स्थिती आपल्या भविष्याला प्रभावित करते. चंद्र कन्या राशीमध्ये विराजमान राहणार आहे. यामुळे काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर याचा शुभ परिणाम पाहायला मिळणार आहे. त्या राशी कोणत्या आहेत चला पाहूयात.

वृषभ :- नवीन संधी मिळतील ज्यामुळे जीवनामध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. तुमची मेहनत सफल राहील पण यादरम्यान तुम्हाला नवीन नोकरी शोधण्याची इच्छा देखील उत्पान होऊ शकते. भाग्योन्नतिचे प्रयत्न सफल होतील. कुटुंबासोबत मित्रांचे देखील सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होईल. वाहन, मशीन, अग्नी ई. च्या प्रयागोपासून सावध राहावे.

मिथुन :- लाभाच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. आरोग्यासंबंधी तुमचा हा काळ चांगला जाईल. तुम्हाला जे काही सांगितले जाईल ते काळजीपूर्वक ऐकून घ्यावे. ज्या सूचना मिळतील त्या लक्षात ठेवा आणि एकदम शांतपणे आणि संयमाने तुमची गोष्ट समजावून सांगा. तुमचा आत्मविश्वास वाढवेल. भावाभावांमध्ये प्रेम वाढेल.

तूळ :- तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये सकारात्मक बदल येण्यास सुरवात होईल. कार्यक्षेत्रामध्ये वृद्धी होत राहील. तुम्ही विचार केलेली कामे मार्गी लागतील. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. भाऊ-बहिण तुमची पूर्ण मदत करतील. अचानक लाभ मिळाल्यामुळे तुम्ही निश्चिंत व्हाल. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल झालेले दिसून येतील.

मीन :- एखाद्या मुलाखतीमध्ये तुम्हाला सफलता मिळू शकते. नवीन लोक नवीन विचार आणि नवीन गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतात. काही गोष्टी तुमच्या पक्षामध्ये बदलू शकतात. तुमच्या प्रदर्शनामध्ये निर्माण झालेले उतार चढाव दूर होतील आणि स्थिरता निर्माण होईल. मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. धावपळ अधिक झाल्यामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो.

मकर :- तुम्हाला तुमच्या कामामध्ये अधिक मन लागेल. दिवसाचा उपयोग योग्य दिशेने करणे श्रेयस्कर राहील. संघर्षाचा अंत सुखद राहील. विरोधी षडयंत्र रचतील पण त्यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही. वैवाहिक जीवनामध्ये तणाव निर्माण होऊ शकतात. ईश्वराच्या भक्तीमध्ये आणि आध्यात्मिक चिंतनामध्ये तुम्हाला अधिक शांती प्राप्त होईल. टेक्नीकल आणि मॅनेजमेंट फील्डच्या विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.