पती करणनं शूट केला बिपाशाचा बेबी बंप, व्हिडीओ आला समोर, पण बेबी बंप शूट करण्याच्या नादात कॅमेऱ्यामध्ये कैद झाली तिची…

2 Min Read

अभिनेत्री बिपाशा बसू सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. तिचा पती करण सिंह ग्रोवर देखील बाबा होण्यासाठी खूपच उत्सुक आहे. बिपाशाने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओ मध्ये बिपाशा आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. नो मेकअप लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि ती बेडवर आराम करत आहे.

बिपाशा बसूने या व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये मोमेंट्स लाइक दिस हे गाणे जोडले आहे. यामध्ये ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करत गूफी फेस एक्सप्रेशन देत आहे. तिने जसे हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला तसे आरती सिंहने लिहिले, बेबी कमिंग ! जय माता दी ! बिपाशाने देखील जय माता दी लिहिले.

बिपाशाने व्हिडीओ शेयर करत हृदयाचा इमोजी कॅप्शनमध्ये टाकला आहे. यासोबत तिने हॅशटॅग ममा टू बी, लव योरसेल्फ, लव योर बॉडी, ग्रेटफुल आणि ब्लेस्ड लिहिले आहे. बिपाशाच्या या व्हिडीओला लोक पसंद करत आहेत आणि अभिनेत्री तिच्या प्रेमाच्या वर्षाव करत आहेत.

काही दिवसांपूर्वी करण सिंह ग्रोवरने बिपाशा बसूच्या नावाने अभिनंदनाचा संदेश लिहिला होता आणि सांगितले होते कि किती आनंद झाला आहे, जेव्हा त्याला माहिती झाले कि बिपाशा प्रेग्नंट आहे. त्याने लिहिले होते कि हे अनेक भावनांचे एक संयोजन आहे, सर्व नवीन पण परिचित, पण यापेक्षा देखील अधिक मला याला माझ्यात जाणवले आहे. सर्वात मौल्यवान सर्वात सुंदर स्वप्न जवळजवळ माझ्या डीएनएमध्ये अंतर्भूत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशा बसू लग्नाच्या ६ वर्षानंतर आई बनणार आहे. तिने १६ ऑगस्ट रोजी इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली होती. तिने लिहिले होते कि, एक नवीन वेळ, एक नवीन चरण, एक नवीन प्रकाश आमच्या जीवनाच्या चष्म्यामध्ये एक अनोखी छटा जोडतो. आम्हाला पहिल्याच्या तुलनेमध्ये अधिक संपूर्ण बनायचे आहे. आम्ही या जीवनाला व्यक्तिगत रूपाने सुरु केले आणि नंतर आम्ही एकमेकांना भेटलो आणि तेव्हापासून आम्ही दोघे होतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *