अभिनेत्री करिश्मा कपूरने गेल्या काही काळापासून स्वतःला मोठ्या पडद्यापासून दूर ठेवले आहे, पण असे असून देखील ती नेहमी चर्चेमध्ये असल्याचे पाहायला मिळते. याचे एक कारण अभिनेत्रीची सोशल मिडिया पोस्ट देखील आहे. जी खूपच वेगाने व्हायरल होत आहे. करिश्मा इंस्टाग्रामवर खूपच सक्रीय झाली आहे. अशामध्ये आता पुन्हा तिने एक व्हिडीओ शेयर करून खळबळ माजवली आहे.

करिश्मा नेहमी आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफची झलक सोशल मिडियावरून दाखवत असते. खासकरून तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे थ्रोबॅक फोटोज पाहायला मिळतात. जे ९० च्या दशकातील आहेत. तथापि यावेळी अभिनेत्रीने आपला बोल्ड आणि हॉट लुक शेयर केला आहे. ज्यामुळे चाहत्यांच्या काळजाचं पाणी झालं आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. लेटेस्ट व्हिडीओमध्ये करिश्मा स्विमिंग पूलमध्ये खूपच मस्ती करताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये ती कॅमेऱ्याकडे पाहत स्विमिंग करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे कि करिश्मा कपूरने ब्लॅक कलरची मोनोकिनी घातली आहे आणि आपले केस तिने बांधले आहेत. व्हिडीओमध्ये करिश्माचा नो-मेकअप लुक पाहायला मिळत आहे. करिश्मा पूलमध्ये खूपच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

करिश्माच्या या लेटेस्ट व्हिडीओमध्ये तिला अशा अवस्थेमध्ये पाहून चाहते देखील खूप हैराण झाले आहेत आणि तिच्या या व्हिडीओला खूप पसंद देखील करत आहेत. करिश्माचा हा अवतार पाहून जरा विश्वास बसत नाही कि ती ४८ वर्षांची आहे. आज देखील ती तितकीच हॉट आणि फिट दिसते.