राजा हिंदुस्थानी मध्ये किस देतेवेळी थरथर कापत होती करिश्मा कपूर, म्हणाली तीन दिवसांपर्यंत…!

2 Min Read

प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने अनके हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि या सर्व चित्रपटांमध्ये सर्वात अधिक संस्मरणीय चित्रपटा राजा राजा हिंदुस्थानी होता. राजा हिंदुस्थानी चित्रपटामध्ये करिश्मा एका श्रीमंत बापाच्या मुलीच्या भूमिकेमध्ये दिसली होती आणि तर दुसरीकडे आमिर खानने एक साधारण टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली होती.

हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला होता. दर्शकांनी या चित्रपटाला खूपच पसंती दिली होती, आज देखील हा चित्रपट आमिर आणि करिश्माच्या करियर मधील सफल आणि संस्मरणीय चित्रपटांमध्ये गणला जातो. राजा हिंदुस्थानी चित्रपटामध्ये आमिर खान आणि करिश्मा कपूरदरम्यान चित्रित करण्यात आलेला किसिंग सीन अनेक दिवस चर्चेचा विषय बनला होता.

एका मुलाखती दरम्यान करिश्माने या चित्रपटासंबंधी काही खास गोष्टींचा खुलासा केला होता कि राजा हिंदुस्थानी चित्रपटाबद्दल काही खास आठवणी आहेत. यादरम्यान अभिनेत्री करिश्मा कपूरने त्या किसिंग सीनबद्दल देखील बातचीत केली होती जो बरेच दिवस चर्चेचा विषय बनला होता.

करिश्मा कपूरने सांगितले कि या किसिंग सीनला चित्रित करण्यासाठी त्यांना पूर्ण तीन दिवस लागले होते. यादरम्यान करिश्मा थरथर कापत या गोष्टीचा विचार करत असायची कि किसिंग सीन कधी समाप्त होईल आणि ती या सीनचे चित्रीकरण संपायचे वाट पहायची. हा सीन संध्याकाळी ६ वाजता चित्रित केला होता यामुळे तिचे खूपच थंडी होती, ज्यामुळे ती थरथर कापत होती.

राजा हिंदुस्थानी चित्रपट १९९६ मध्ये १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता आणि हा चित्रपट सुपरहिट राहिला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटामध्ये आमिर आणि करिश्माशिवाय इतर अन्य कलाकारांच्या अभिनयाचे देखील दर्शकांनी कौतुक केले होते. या चित्रपटामधील परदेशी परदेशी जाना नही हे गाणे लोकांना आज देखील तितकेच आवडते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *