मलाईकाला पसंत नाही अर्जुन कपूरची हि सवय, अभिनेत्रीने स्वतः केला हा खुलासा !

2 Min Read

कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाउन आहे. अशा स्थितीमध्ये जवळजवळ सर्वच कलाकार सोशल मिडियावर अॅधक्टिव आहेत. या कलाकारांपैकी एक नाव अर्जुन कपूरचे आहे. तो यादरम्यान घरामध्ये राहून फक्त लोकांना मोटिवेटच करत नाही आहे तर चाहत्यांसोबत सतत बातचीत देखील करत आहे. सोशल मिडियाद्वारे तो काहीना काही अॅाक्टिविटी करताना पाहायला मिळत आहे.

नुकतेच त्याने आपली एक गोष्ट व्यक्त केली आहे कि त्याला एक अशी सवय आहे जी त्याची गर्लफ्रेंड मलाइका अरोड़ाला सुद्धा सोडवायची आहे. वास्तविक अभिनेता अर्जुन कपूर इंस्टाग्रामवर टू डू गेमद्वारे लोकांना सांगत होता कि लोकांनी काय करायला हवे. यादरम्यान अर्जुनने एक खुलासा केला कि त्याची कोणती सवय त्याची गर्लफ्रेंड मलाइका अरोड़ाला आवडत नाही.मलाइकाला केले टॅग :- झाले असे कि गेमच्या दरम्यान एका युजरने टूडू अंतर्गत अर्जुनला सांगितले कि – फोनचा वापर बंद करावा. या पोस्टसोबत नंतर अर्जुनने मलाइका अरोड़ाला टॅग करताना लिहिले कि – मला माहित आहे कि आणखीन एक व्यक्ती या गोष्टीवर सहमत असेल.जेव्हा अर्जुनला लग्नाबद्दल प्रश्न विचारले :- नुकतेच अर्जुन कपूरने आपल्या चाहत्यांसोबत एक व्हर्च्युअल डेट केली होती. यादरम्यान त्याला प्रश्न विचारला गेला होता कि तो मलाईका सोबत लग्नाचे प्लानिंग कधी करत आहे. यावर उत्तर देताना अर्जुन कपूरने सांगितले कि जेव्हा ते लग्न करणार आहेत तेव्हा सर्वाना ते याबद्दल माहिती देतील. तथापि सध्या यावर कोणताही प्लान केलेला नाही. त्याने हेसुद्धा सांगितले कि त्यांना जर लग्न करायचे असेल तरीही ते करू शकणार नाहीत.अर्जुन कपूर आणि मलाइका अरोड़ा सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. नेहमी ते एकमेकांसोबत आउटिंगवर पाहायला मिळतात. त्यांचे फोटो येत राहतात. सुरवातीला दोघांनी आपल्या नात्याबद्दल काहीच सांगितले नव्हते. तथापि, आता मलाइकासंबंधी नात्यावरील प्रत्येक प्रश्नावर अर्जुन कपूर उत्तर देतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *