दोन पुरुषांसोबत ‘सं बं ध’ ठेवल्यानंतर आणि एका मुलाला जन्म दिल्यानंतर अशी झाली आहे मलायका अरोराच्या शरीराची हालत, अभिनेत्रीने व्यक्त केल्या वेदना…

2 Min Read

बॉलीवूड कलाकार आपल्या सौंदर्य आणि परफेक्ट फिगरसाठी ओळखले जातात. जे चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी जाड असतात ते आपले वजन कमी करतात. अशा कलाकारांना पाहिल्यानंतर मनामध्ये देखील फिटनेसची क्रेज येते. तथापि महिला विचार करतात कि हिरोईनची बॉडी खूपच वेगळी असते आणि त्यावर कोणतेही निशाण नसते. बॉलीवूडच्या काही अभिनेत्री अशा आहेत ज्या आपल्या शरीरावर असलेले कोणतेही निशाण लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत.

आम्ही इथे बोतल आहोत छैया छैया गर्ल मलायका अरोराबद्दल, जिच्या फोटोमध्ये नेहमी स्ट्रेच मार्क्स स्पष्टपणे पाहायला मिळतात. मळायला बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे डांस मूव्ह देखील लोकांना खूपच पसंद येतात. सध्या चित्रपटांमध्ये आयटम नंबर करताना पाहायला मिळते. मलायका आपल्या फिट बॉडीसाठी देखील ओळखली जाते. ४८ व्या वयामध्ये देखील तिने स्वतःला मेंटेंड केले आहे.

आता नुकतेच मलायकाचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तिचे स्ट्रेच मार्क्स दिसत आहेत. खास बाब हि आहे कि मलायकाने कधीच आपले स्ट्रेच मार्क्स लपवण्याचा प्रयत्न केला नाही तर ती नेहमी याला फ्लॉन्ट करत असते. एका मुलाची आई मलायका आपल्या अंदाजामध्ये सांगू इच्छिते कि स्ट्रेच मार्क्स काही लपवण्यासारखी गोष्ट नाही तर ते स्रियांचे सौंदर्य आहे. त्यांनी एका आयुष्याला जन्म दिला आहे याचे ते निशाण आहे.

चाहते मलायकाला या अंदाजामध्ये खूपच पसंद करतात. नेहमी शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप सारख्या ड्रेसेजमध्ये मलायकाचा बेधडकपणा पाहायला मिळत असतो. ती नेहमी आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.

सध्या मलायका टर्कीमध्ये आणि व्हेकेशन इंजॉय करत आहे. ती नेहमी आपले सुंदर फोटो पोस्ट करत राहते जे चाहत्यांना खूपच पसंद येतात. मलायकाचे प्रत्येक रूप चाहत्यांना दिवाना बनवते. नुकतेच तिचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता ज्यामध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये बेली डांस करताना दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *