मलायका अरोरा बॉलीवूडमधील मोस्ट स्टायलिश आणि सुपर सिझलिंग अभिनेत्री आहे. मलायका नेहमी आपल्या लुकमुळे चर्चेमध्ये राहत असते. ती आपल्या फॅशनेबल लूकने चाहत्यांना क्लीन बोल्ड करते. मलायकाला आता पुन्हा एकदा ग्लॅमरस अवतारामध्ये स्पॉट केले गेले आहे. पण यावेळी मलायकाच्या या लुकमुळे तिला चांगलेच ट्रोल व्हावे लागले.मलायका

अरोराचा लेटेस्ट लुक सुपर बोल्ड आहे. अभिनेत्री येलो कलरच्या सीक्वेनच्या फ्रंट ओपन ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. रिवीलिंग फ्रंट ओपन ड्रेसमध्ये मलायका खूपच सिजलिंग दिसत आहे. अभिनेत्रीने आपल्या ड्रेसला ट्रेंडी नेकपीससोबत टीम अप केले आहे.

रिवीलिंग ड्रेससोबत मलायकाने ग्लोइंग मेकअप केला आहे. केसांना स्लीक लुक देऊन हाय पोनीटेल केले आहे. सीक्वेन ड्रेससोबत मलायकाचा गोल्डन क्लच अभिनेत्रीच्या लुकमध्ये ग्रेस वाढवत आहे. मलायकाला इतक्या सेंशुअस लुकमध्ये पाहून अभिनेत्रीचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. चाहते मलायकावरून आपली नजर हटवू शकत नाही आहेत.

कोणी मलायकाला गॉर्जियस म्हणत आहे तर कोणी तिला स्टनिंग म्हणून तिचे कौतुक करत आहेत. पण अनेक युजर्स असे देखील आहेत ज्यांना मलायकाने इतका रिवीलिंग ड्रेस घातलेले मुळीच पसंद आलेले नाही. अनेक सोशल मिडिया युजर्स मलायकाला या लुकमुळे ट्रोल करत आहेत.

काही युजर्सचे म्हणणे आहे कि मलायका या ड्रेसमध्ये जरादेखील कंफर्टेबल दिसत नाही आहे. तर अनेक युजर्स मलायकाच्या या रिवीलिंग लुकला उर्फी जावेदसोबत कंपेयर करत आहेत. एका युजरने मलायकाला ट्रोल करत लिहिले आहे, आणखी एक उर्फी जावेद. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे ती या ड्रेसमध्ये जरादेखील कंफर्टेबल वाटत नाही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मलायकाबद्दल बोलायचे झाले तर ती आपल्या लव्ह लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये आहे. अर्जुन कपूरसोबत मलायका आपल्या नात्यामुळे नेहमी चर्चेमध्ये राहते. मलायका आणि अर्जुन एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत. दोघे नेहमी एकत्र स्पॉट केले जातात.