भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत ज्या आपल्या सुंदरतेने आणि हॉटनेसने लोकांना वेडे करतात. आज आम्ही तुम्हाला तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमधील अशाच एका सुंदर आणि हॉट अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने स्त्री चित्रपटामध्ये भूतिनीची भूमिका साकारली होती.
आम्ही इथे ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत तिचे नाव आशा सैनी आहे. जिला Flora Saini म्हणून देखील ओळखले जाते. ती दिसायला खूपच सुंदर आणि हॉट आहे. ती आपल्या सुंदरतेने आणि हॉटनेसने दर्शकांच्या हृदयावर राज्य करते.आशा सैनी भारतीय फिल्म अभिनेत्री आणि मॉडल आहे. तिने तेलगु चित्रपटांशिवाय तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपला उत्कृष्ठ अभिनय सादर केला आहे. आशाने स्त्री या हॉरर चित्रपटामध्ये देखील स्त्री या भूतिनीची भूमिका साकारली होती. आशाचा जन्म २९ सप्टेंबर १९७८ रोजी चंदिगढमध्ये झाला होता. सध्या ती ४१ वर्षांची आहे. ती आजही तितकीच सुंदर दिसते.
आशा लव्ह इन नेपाळ, दबंग २ सारख्या चित्रपटामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आशा सैनी अनेक वेब सिरीजचा देखील हिस्सा राहिली आहे. ती सोशल मिडियावर देखील खूप अॅाक्टिव असते. इंस्टाग्रामवर तिचे ४ लाख ४८ हजारपेक्षाहि जास्त फ़ॉलोअर्स आहेत.