मिथुन चक्रवर्ती हे बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांपैकी एक आहे. बॉलिवूडमधील एक काळ त्यांनी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून गाजवला आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक हिट चित्रपट या इंडस्ट्रीला दिले. आज सुद्धा मिथुन येणाऱ्या नव्या पिढीच्या खांद्याला खांदा लावून एकापेक्षा एक भूमिका करत आहे आणि त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की मिथुन चक्रवर्ती आज फक्त भारतातच नाही तर जगभरात आपल्या अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी बऱ्याच चित्रपटांत काम केले आहे आणि अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकले आहेत. मित्रांनो, तुम्हीही जर मिथुन यांचे चाहते असाल तर त्यांच्यासाठी एक लाइक जरूर करा पण आज आम्ही मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती बद्दल सांगणार आहोत.
दिशानी हि मिथुन आणि योगिता बाली यांची मुलगी आहे. तिला तीन भाऊही आहेत. दिशानी सर्वांपेक्षा लहान आहे. मिथुन यांनी दिशानीला दत्तक घेत होते पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की त्याचे खरे पालक तिला कचर्‍याच्या ढीगात सोडून गेले होते. मिथुन चक्रवर्ती यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी त्या बाळाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. तिला आपल्या घरी आणले होते. दिशानी आता २० वर्षांची आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे, मित्रानो अद्याप तिने चित्रपटांत पदार्पण केले नाही.
पण तिच्या सौंदर्याबद्दल बरीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही दिशानी खूप अ‍ॅक्टिव आहे, तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कोट्यावधी चाहते तिला फॉलो करतात आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.