पहिल्यापेक्षा खूपच बोल्ड दिसते मोहरा चित्रपटामधील हि अभिनेत्री, बोल्ड दिसण्यासाठी करून घेतली ब्रेस्ट सर्जरी…

3 Min Read

तुम्हाला मोहरा चित्रपट तर माहितीच असेल. या चित्रपटामध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीची भूमिका करणारी अभिनेत्रीला तुम्ही विसरला असाल, कारण ती फक्त थोड्याच वेळासाठी चित्रपटामध्ये दिसली होती. या अभिनेत्रीचे नाव पूनम झंवर आहे. आज ती आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म १४ ऑगस्ट १९७९ रोजी झाला होता.

मोहरा चित्रपटामध्ये थोड्या वेळासाठी दिसलेली अभिनेत्री पूनमचे लोक फॅन झाले होते. तथापि सुपरहिट चित्रपटामध्ये काम करून देखील पूनमला काहीच फायदा झाला नाही. आणि ती अचानक फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाली. नंतर ती १८ वर्षानंतर ओएमजी चित्रपटामध्ये दिसली होती. सध्या पूनम चित्रपटांमध्ये तर पाहायला मिळते पण ती लाइमलाइटपासून दूर राहते तरीही ती आपल्या बोल्डनेसने सर्वांना घायाळ करत असते.

पूनम सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर तिचे खूपच बोल्ड आणि से क्सी फोटोज आणि व्हिडीओज पाहायला मिळतात. ४३ व्या वर्षी देखील अभिनेत्री पूनम झंवर बोल्डनेसच्या बाबतीत मोठ मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते.

पूनम झंवर सध्या अज्ञात आयुष्य जगत असली तरी ती बोल्डनेसचा तडका लावण्यात मागे राहत नाही. ती इंस्टाग्रामवर एकापेक्षा एक बोल्ड फोटोज आणि व्हिडीओज शेयर करत असते. पूनमने बॉलीवूडच्या काहीच चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण तिला जास्त सफलता मिळाली नाही.

यामुळे तिने आपला मोर्चा साऊथ चित्रपटांकडे वळवला. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिला जास्त काही फायदा झाला नाही. काही चित्रपटांमध्ये आपली अदाकारी दाखवणारी अभिनेत्री पूनम तरीही लाइमलाइटपासून दूर गेली. काही वर्षांनंतर पूनमने आपली निरागस आणि भोळी इमेज चेंज केली आणि ती एकदम बोल्ड लुकमध्ये समोर आली. तिची हॉटनेस पाहून चाहते थक्क झाले होते.

पूनम झंवर अभिनय क्षेत्र सोडून मॉडलिंग करू लागली होती. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि आपल्या लुकला चेंज करण्यासाठी तिने सर्जरी देखील करून घेतली होती. यानंतर तिला ओळखणे खूपच कठीण झाले होते. नंतर पूनम ओह माय गॉड चित्रपटामध्ये साध्वी गोपीच्या भूमिकेत पाहायला मिळाली.

पटामधील हि भूमिका राधे मां पासून इन्सपायर होती. २०१४ मध्ये पूनम झंवरने एक खूपच बोल्ड फोटोशूट केले होते, ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताच खूपच खळबळ माजली होती. या फोटोशूटमध्ये जो लुक समोर आला होता त्यावर विश्वास ठेवणे खूपच कठीण झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Jhawer (@poonamjhawer)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *