प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मून दत्ता अभिनयाव्यतिरिक्त आपल्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहणारी अभिनेत्री मूनमून दत्ताने २०१७ मध्ये आपल्यासोबत झालेल्या लैं गि क शोषणाच्या घटनांचा उल्लेख केला होता. मुनमुन दत्ताने पोस्टमध्ये लिहिले होते कि अशाप्रकारची पोस्ट शेयर करणे तथा महिलांवर झालेल्या लैं गि क छळाबद्दलच्या होत असलेल्या जागतिक जनजागृतीमध्ये सहभागी होऊन आणि या छळाचा सामना करणाऱ्या महिलांशी एकजूट दाखवून या समस्येची तीव्रता दिसून येते.

मुनमुन दत्ता पुढे लिहिले कि, मी हैराण आहे, चांगले पुरुष त्या महिलांचा आकडा पाहून स्तब्ध आहेत ज्यांनी बाहेर येऊन #metoo अनुभव शेयर केले आहेत. हे तुमच्या देखील घरामध्ये, तुमच्या बहिण, मुलगी, आई, पत्नी इतकेच नाही तर तुमच्या मोलकरीणसोबर देखील होत आहे. त्यांचा विश्वास मिळवा तथा त्यांना विचारा. तुम्ही त्यांची उत्तरे ऐकून हैराण व्हाल.

मुनमुन पुढे लिहिते कि अशा प्रकारचे काही लिहिताना माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू येत आहेत, जेव्हा मी छोटी होते तेव्हा शेजारचे एक अंकल आणि त्यांची एकटक नजरेची मला भीती वाटायची. तो व्यक्ती ज्याने मला हॉस्पिटलमध्ये जन्म घेताना बघितले होते आणि नंतर १३ वर्षानंतर त्याला वाटले कि माझ्या शरीराच्या अंगांना स्पर्श करू शकतो.

किंवा माझ्या ट्यूशन टीचर ज्याने माझ्या अं ड रपँ टमध्ये हात घातला होता किंवा तो दुसरा टीचर ज्याला मी राखी बांधली होती. जो मुलींना ओरडताना त्यांच्या ब्राची स्ट्रीप ओढायचा तथा त्यांच्या स्त नां ना थप्पड मारायचा किंवा तो ट्रेन स्टेशनचा व्यक्ती जो असेच स्पर्श करायचा. कारण तुम्ही खूपच छोटे आहात आणि हे सर्व सांगायला घाबरता.

तुम्ही इतके घाबरलेले आहात कि तुम्हाला जाणीव होते कि तुमच्या पोटामध्ये काहीतरी मुरगळल्यासारखे वाटते, तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटते. पण तुम्हाला वाटत नाही कि तुम्ही कसे या गोष्टीला आपल्या आईवडिलांच्या समोर सांगाल किंवा तुम्हाला कोणासमोर बोलताना लाज वाटेल. कारण हेच लोक दोषी असतात जे तुम्हाला अशाप्रकारे विचार करण्यास भाग पाडतात.

तिने पुढे लिहिले कि, घृणित भावना स्वतःपासून दूर करण्यासाठी मला वर्षे लागली. या आंदोलनामध्ये सम्मिलित होणारी आणखी एक आवाज बनण्यासाठी मी खुश आहे आणि लोकांना याची जाणीव करून देते कि मला देखील सोडले गेले नाही. आज माझ्यामध्ये हिंमत वाढली आहे. जो कोणी व्यक्ती माझ्यासोबत असे करण्याचा विचार करेल मी त्याला फा डू न टाकेन. मला स्वतःवर गर्व आहे.