नागराज मंजुळे यांचा बालपण ते सैराट पर्यंतचा खडतर प्रवास जाणून घ्या ! मराठी सिनेसृष्टीत रेकॉर्ड ब्रेकिंग यश मिळविणारा आणि इतिहास करणारा दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते नागराज पोपटराव मंजुळे ला. त्यांना अनेक कलाकार प्रेमाने अण्णा या नावाने पुकारतात. एक कवी लेखक अभिनेता आणि दिग्दर्शक अशा बहुतांशी भूमिकांमधून प्रवास करणाऱ्या नागराजचा जन्म 1978 साली झाला. वडार समाजात जन्मलेल्या नागराजच्या घरामध्ये उच्चशिक्षित आसा कुणीच नव्हतं. करमाळा तालुक्यातील जेऊर गावात त्यांचा बालपण गेलं. पण जसजसं वय वाढायला लागले दिवस-रात्र ते घराच्या बाहेर फिरायला लागले. सैराट आणि मुकाटपणे फिरू लागले व व्यसनाच्या आहारी गेले.

जसजसं वय वाढत होतं तसतसे त्याचे एकटेपण त्याला त्रास देत होत. आणि त्यामुळे शालेय अभ्यासामध्ये त्याचं मन कधीच रमले नाही आणि म्हणूनच शाळेची दफ्तर एका ठिकाणी लपवून ठेवून मित्रांसमवेत सिनेमाला जाणं हा एक निराळाच छंद त्याला जडला. सिनेमांविषयी त्यांना इतका आकर्षण वाढले की अमिताभ बच्चनला पाहण्यासाठी आणि त्याच्यासारखा दिसण्यासाठी ते अनेकदा सलूनच्या फेऱ्या मारायचे. आपल्या वाईट सवयींमुळे कदाचित आपल्याशी कुणीच बोलणार नाही. त्यांनी हळूहळू सगळ्या वाईट गोष्टी सोडायला सुरुवात केली. शालेय शिक्षण घेत असताना विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते भाग घ्यायचे कधी शिवसेनेचे संघाच्या शाखेत जाऊन खेळ खेळायचे आहे तीमध्ये आराध्या तल्या मेळ्यात चांदणे हलगी वाजवायचे पैसे जमवायचे बालपणी विविध दंगलींमध्ये ही सामील व्हायचे पण त्याच्या आयुष्यातल्या या प्रवासामध्ये दोन वेळेस प्रचंड खटला खाली जेव्हा त्याला दत्तक घेणारे वडील वारले आणि 2005 साली जेव्हा त्याचे जन्मदाते वडील वार. तेव्हा त्याच्या आयुष्याला वळण मिळालं.

ते दहावीत दोन विषयात नापास झाल्यावर त्यानंतर मात्र त्यांना वाचनाचा छंद जडला. घरी अतिशय अवस्था असल्याकारणाने पेपर विकत घेण्यासाठी पैसे नसायचे वाचनालयामध्ये जाऊन पेपर वाचू लागला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच पोलिसात जाण्याची संधी चालून आली पोलिस भरतीमध्ये त्याची निवड झाली. पण तिथं मात्र त्याचे मन रमले नाही. केवळ तेरा दिवसांची नोकरी करून त्यांना तिथून पळ काढला. अकरावी बारावीच्या काळात त्याला कविता लिहिण्याची सवय जडली. बारावीत असताना त्यांनी एक कविता लिहिलेली त्यांनी लोकमतला पाठवली आणि त्याच कवी त्यासाठी त्याला प्रथम क्रमांकाने सन्मानितही करण्यात आले. तेव्हापासून त्याचा आत्मविश्वास वाढला. आणि येथूनच सिनेसृष्टील प्रवासाला सुरुवात झाली.