नवरात्री उपवासाचा डोसा आणि बटाट्याची भाजी नक्की पहा ! नवरात्री च्या उपवासाची खास रेसिपी नक्की वाचा व करून पहा तुम्हाला नक्की आवडेल. नवरात्री उपवासाचा डोसा आणि बटाट्याची भाजी नक्की पहा. तुमच्या घरी नक्की तयार करून पहा उपवासाचे जाळीदार डोसे आणि बटाट्याची रस्सा भाजी चला तर मग सुरु करूया येथे मी वरी तांदूळ म्हणजे भगर एक ते दीड तास भिजत टाकला होता. तो छान भिजला आहे, आता आपण तो एकमिक्सरच्या भांड्यात  काढून घेऊ या त्यात आपण एक चमचे भिजवलेला साबुदाणा हिरवी मिरची एक मोठा चमचा शेंगदाणे एकएक चमचा दही आणि चावी नुसार मीठ आपण यात थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेऊ. हि आपली पेस्ट रेडी आहे. आपण डोसे बनवून घेऊ या यासाठी मी गॅसवर तावा ठेवला आहे. त्यावर बॅटर टाकून आपण छान ती हलक्या हाताने फिरवायचा आहे. त्यावर झाकण ठेवून एक दोन मिनिटं कमी गॅसवर वाफवून घेऊया. आपण आताआपण डोसा पलटून घेऊया. आपण टाकूया थोडस तूप आणि दोन्ही वाजून डोसा चांगला परतून घेऊया आता आपण करून घेऊया बटाट्याची रसा भाजी त्यासाठी मी मिक्सरमध्ये टाकली मिरची, आणि थोडं मीठ भाजलेले शेंगदाणे थोडं पाणी टाकून आपण पेस्ट बनवून घेऊ या आपले पेस्ट रेडी आहे गॅसवर कढई ठेवून टाकूया एक चमचा तूप पाव चमचा जिरे आता आपण त्या टाकूया उकडलेले बटाटे मी काप करून घेतले आहे ह्या पण तेलावर छान फ्राय करून घेऊया बटाटे छान फ्राय झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता आपण त्या टाकूया आपण आपण तयार केलेले बॅटर  त्यात आपण थोडं पाणी ऍड करू या जसा तुम्हाला ठीक वाटत असेल तसं पाणी आड करायचा आहे भाजीला छान उकळी आली की आपली भाजी रेडी आहे.